एकत्र जळल्या 2 भावांच्या चिता! लोकं अश्रू ढाळत म्हणाले, 'हे तर कलियुगातील राम-लक्ष्मण!'
Brothers love: दोन भावांचा तासाभराच्या अंतरात मृत्यू झाला. दुसऱ्या भावाच्या मृत्यूचे कारण खूपच भावनिक करणारे होते.
Jan 18, 2024, 02:44 PM ISTआधी कारने उडवलं नंतर अंगावर घातली गाडी; तरुणीचा मृत्यू, नाईट क्लबच्या बाहेरील राडा CCTV त कैद
Jaipur News: जयपूरमध्ये नाईट क्लबच्या बाहेर झालेला राडा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कारने दोघांना कारने उडवल्यानंतर त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे.
Dec 27, 2023, 02:11 PM ISTबुराडी सामुहिक आत्महत्याकांडाची पुनरावृत्ती! एकाच कुटुंबातील पाच जणांनी संपवलं आयुष्य
राजस्थानमधल्या बिकानेर जिल्ह्यातील एक हादरवाणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच लोकांनी आत्महत्या केली. यातील चार जणांचे मृतदेह फासावर लटकवण्यात आले होते. तर कुटुंबातील प्रमुख पुरुषाने विषप्राशन करुन जीवन संपवलं.
Dec 14, 2023, 08:39 PM IST
भाजपाचा आणखी एक धक्का! भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री
Rajasthan New CM Bhajanlal Sharma: भाजपाने पुन्हा एकदा आपलं धक्कातंत्र कायम ठेवलं आहे. राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Dec 12, 2023, 04:21 PM IST
Exit Poll 2023: पाच राज्यात कोणाची सत्ता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Poll of Poll 2023 : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 3 डिसेंबरला होणार आहे. त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यानुसार पाच राज्यात कोणाची सत्त येणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Nov 30, 2023, 09:28 PM ISTTelangana Exit Poll : तेलंगणात काँग्रेसला बहुमताचा अंदाज
Telangana Exit Poll : तेलंगणात 119 जागांसाठी आज मतदान पार पडलं. यानंतर आलेल्या एक्झीट पोलनुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Nov 30, 2023, 06:48 PM ISTमिझोरममध्ये MNF सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर, भाजपला केवळ 2 जागा
Mizoram Vidhan Sabha Exit Polls: मिझोराममध्ये सरकार कोणाचं? एक्झिट पोल जाहिर
Nov 30, 2023, 06:36 PM ISTChhattisgarh Exit Poll 2023: छत्तीसगडमध्ये सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात; भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई
Chhattisgarh Exit Poll 2023: पाच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती म्हणजे एक्झिट पोलची.
Nov 30, 2023, 05:56 PM ISTलपाछपी खेळताना अशा जागी लपल्या की परतल्याच नाही; दोन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
Shocking News : राजस्थानात लपाछुपी खेळताना दोन बहिणींचा जीव गेला आहे. लपाछुपी खेळताना दोघी अशा जागी लपल्या की त्या तिथून पुन्हा बाहेरच येऊ शकल्या नाहीत.पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबियांकडे सुपूर्द केले आहेत.
Nov 25, 2023, 11:53 AM IST'गरिबांसाठी मी तुरुंगातही जायला तयार'; राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
Rajasthan Assembly Election 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या 2023 संदर्भात आज राजस्थानमध्ये भाजपचे अनेक वरिष्ठ नेते सभा घेत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
Nov 18, 2023, 03:03 PM ISTहे टॅलेंट देशाबाहेर जायला नको... गर्लफ्रेंडच्या कुटुंबियांपासून वाचण्यासाठी तरुणाची शक्कल
Viral Video : राजस्थानमध्ये एका प्रियकराला त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबियांनी रंगेहाथ पकडलं आहे. मात्र प्रियकर जिथे लपून बसला होता ते पाहून सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nov 5, 2023, 04:25 PM ISTहायवेवर नवीन दहशत: 'ते' पोलिसांच्या वर्दीत गाडी अडवतात; कुवैत रिटर्न युवक थांबले, मग...
Police Fraud News In Marathi: पोलिसांच्या वेषात आलेल्या दरोडेखोरांनी पाच तरुणांना लुटले आहे. जवळपास लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
Oct 23, 2023, 01:29 PM ISTनसबंदीनंतरही बायको झाली गर्भवती, दिला मुलीला जन्म; बापाने थेट कोर्टात घेतली धाव; नंतर झालं असं काही...
नसबंदी केल्यानंतरही एक महिला गर्भवती झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. यानंतर दांपत्याने लोक अदालतमध्ये धाव घेतली.
Oct 13, 2023, 05:10 PM IST
लग्नाच्या मुहूर्तामुळे बदलली निवडणुकीची तारीख; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
Election Commission : केंद्रीय निवडणूक आयोगाने राजस्थानमधील निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राजस्थानमध्ये आता 23 नोव्हेंबर ऐवजी 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
Oct 12, 2023, 09:16 AM ISTCrime News : चेकअपच्या बहाण्याने डॉक्टरने नको ते केलं, खबर वाऱ्यासारखी गावभर पसरली अन्...
Doctor molested woman : पिडीतेचा नंबर येताच डॉक्टरने इतर रुग्णांना त्यांच्या खोलीतून बाहेर जाण्यास सांगितलं. तसेच अप्लवयीन मुलीला देखील चेंबरच्या बाहेर बसण्य़ास सांगितलं अन्...
Oct 2, 2023, 11:46 PM IST