ram temple

नंदुरबार | राम मंदिरासाठी न्यायालयात जाणं हा मूर्खपणा: भिडे गुरूजी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 27, 2018, 01:48 PM IST

राम मंदिरासाठी न्यायालयात जाणं हा मूर्खपणा: भिडे गुरूजी

संभाजी भिडे गुरुजींच्या या कर्यक्रमाला दलित संघटनांनी विरोध केला होता

May 27, 2018, 12:12 PM IST

'अयोध्येची वादग्रस्त जमीन ना हिंदूंची ना मुस्लिमांची, तर...'

अयोध्येत राम जन्मभूमी - बाबरी मस्जिदचा वाद सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होतेय. या दरम्यान एक तिसरा पक्षही उभा राहिलाय. 

Mar 14, 2018, 04:06 PM IST

राम जन्मभूमीवर केवळ राम मंदिरच बनणार- मोहन भागवत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 05:15 PM IST

रामजन्मभूमिवर केवळ राममंदिरच बनणार- सरसंघचालक

कर्नाटकच्या उडीपीमध्ये सध्या 'धर्मसंसद' चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी आपले विचार मांडले.

Nov 24, 2017, 04:45 PM IST

अयोध्येत राम मंदिर आणि लखनऊमध्ये बनवा मस्जिद - शिया वक्फ बोर्ड

शिया वक्फ बोर्डाने राम मंदिर आणि बाबरी मस्जिद वादावर नवा फॉर्म्यूला सादर केला आहे. अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी हा फॉर्म्यूला शिया वक्फ बोर्डचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी तयार केला आहे.

Nov 20, 2017, 01:15 PM IST

राम मंदिरासाठी श्री श्री रवीशंकर यांच्या मध्यस्तीचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 10:43 PM IST

अयोध्या वाद : पुढील वर्षी राम मंदिराचे काम सुरु होईल - यूपी शिया वक्फ बोर्ड

अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे. रामाच्या नावावर वाद होता कामा नये, असे सांगत हा वाद लवकरच सुटेल अशी आशा यूपी शिया वक्फ बोर्डाचे प्रमुख वसीम रिझवी यांनी मंगळारी श्री श्री रविशंकर यांच्याशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, अयोध्येत राम मंदिर उभारण्याबाबत श्री श्री रविशंकर मध्यस्ती करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी रिझवी यांची भेट घेतली.

Oct 31, 2017, 04:42 PM IST

अयोध्या राम जन्मभूमी वाद, ११ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनवाणी

अयोध्या राम जन्मभूमी वादाची ११ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनवाणी होणार आहे. यासाठी तीन न्यायमूर्तींचे कोर्ट असणार आहे. याबाबत संकेतस्थळावर एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Aug 5, 2017, 10:02 AM IST

राम मंदिरबाबत तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड राजी

अयोध्येमधील राम मंदिराविषयी वादाचे निराकारण होण्याचे संकेत मिळाले आहेत. वादावर तोडगा काढण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने संमती दर्शविली आहे. 

Mar 22, 2017, 02:08 PM IST

राम मंदिर प्रश्नावर तोडगा काढा : सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर मुद्यावर टिप्पणी व्यक्त केली आहे. राम मंदिराचा मुद्दा संवेदनशील आहे. संवेदनशील मुद्यावर गजर पडल्यास मध्यस्थी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली आहे. 

Mar 21, 2017, 12:01 PM IST

राम मंदिर उभारणीचे कायदेशीर अडथळे सरकारनं दूर करावे - संघाची मागणी

अयोद्धेत श्रीरामाचं मंदिर व्हावं अशी संपूर्ण हिंदू समाजाची इच्छा आहे. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीत असलेले कायदेशीर अडथळे सरकारनं दूर करावेत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलंय. हैदराबादमध्ये काल संघाच्या प्रतिनिधी सभेचा समारोप झाला. त्यावेळी पत्रकार परिषदेत सरकार्यवाह भैय्याजी जोशींनी ही मागणी सरकारकडे केली आहे.

Oct 26, 2016, 09:08 AM IST

'राम मंदिर बांधल्याने गरिबांच्या ताटात अन्न मिळेल का?'

अयोध्येत राम मंदिर बांधल्यानं गरिबांच्या ताटात अन्न येणार आहे का? असा सवाल आज एका विद्यार्थ्यानं थेट सरसंघचालक मोहन भागवतांना विचारला. 

Jan 28, 2016, 06:29 PM IST

राम मंदिराबाबत दोन दिवशीय शिबीर, काँग्रेसचा विरोध

दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये राम मंदिराबाबतच्या दोन दिवसीय शिबिराला सुरुवात झालीय. मात्र शिबिराचं उदघाटन होण्याआधीच युथ काँग्रेस आणि डाव्याच्या विद्यार्थी संघटनांनी त्याला विरोध करण्यास सुरुवात केली.

Jan 10, 2016, 12:23 PM IST