Horoscope : आज भरणी-नक्षत्र शिव योगाचा संयोग; कसा असेल आजचा दिवस
Today Horoscope : आज 13 डिसेंबर रोजी प्रदोष व्रत, भरणी नक्षत्र आणि शिवयोग आहे. चंद्र मेष राशीतून बाहेर पडेल आणि त्याच्या सर्वोच्च राशीत वृषभ राशीत प्रवेश करेल. येथे जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंतची संपूर्ण कुंडली.
Dec 13, 2024, 07:12 AM IST