rashi parivartan

Rashi Parivartan 2023: नव्या वर्षात गुरु- शनी बदलणार रास; 'या' राशीच्या व्यक्तींनी ताबडतोब करा खास उपाय

Rashi Parivartan 2023: येणारं वर्ष म्हणजेच 2023 (new year) ऱ्याच कारणांनी खास असणार आहे. ग्रहनक्षत्र, ताऱ्यांची स्थितीच्या बाबतीतही नव्या वर्षात अगदी सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे आणि तितकेच लक्षवेधी बदल पाहता येणार आहेत. 

Dec 28, 2022, 07:08 AM IST

Trigrahi Yog December 2022: 16 डिसेंबरपासून त्रिग्रही योग, या 4 राशींच्या लोकांवर होईल पैशाचा वर्षाव

Surya Dev Rashi Parivartan: 16 डिसेंबरपासून सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करत असल्याने  त्रिग्रही योग होत आहेत. या ग्रह गोचरमुळे 4 राशींचे भाग्य खुलणार आहे. जाणून घ्या कोणत्या या भाग्यशाली राशी आहेत.

Dec 13, 2022, 10:37 AM IST

December 2022 Rashi Parivartan: डिसेंबर महिन्यात बुध, शुक्र आणि सूर्य गोचरमुळे फळफळणार 4 राशींचं नशीब

December 2022 Planetary Transit: ज्योतिषविद्येमध्ये (Astrology) सांगण्यात आल्यानुसार दर महिन्यात कोणता न कोणता ग्रह हा त्याच्या मूळ राशीमध्ये प्रवेश करतो. 

Nov 28, 2022, 06:57 AM IST

Shani Dev: धनत्रयोदशीला शनी देव बदलणार आपली चाल; 'या' 4 राशींना होणार लाभ

चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चार भाग्यशाली राशी.

Sep 29, 2022, 09:25 AM IST

Rashi 2022: ऑक्टोबर महिन्यात 5 ग्रह बदलणार राशी, या राशींना मिळतील अशी फळं

 ग्रहांच्या राशी बदलाचा 12 राशींवर परिणाम होत असतो. ऑक्टोबर महिन्यात 5 ग्रह राशी बदल करणार आहेत. त्यामुळे या घडामोडींकडे ज्योतिष्यांचं लक्ष लागून आहे.

Sep 27, 2022, 01:22 PM IST

Shukra Gochar 2022: सिंह राशीत शुक्र आणि सूर्य ग्रहांचा प्रवेश; 4 राशींसमोर मोठं संकट

चला जाणून घेऊया त्या 4 राशी कोणत्या आहेत

Sep 8, 2022, 11:34 AM IST

September Predictions 2022: बुधादित्‍य योग! सूर्य, शुक्र, बुध गोचरचा तुमच्यावर काय परिणाम होईल, जाणून घ्या

September Planet Transit 2022 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी संक्रमण करतो. सप्टेंबर महिन्यात होणारे ग्रह राशीचे बदल खूप खास आहेत, ज्यामुळे बुधादित्य योगासह अनेक विशेष गोष्टी घडतील. 

Sep 7, 2022, 10:37 AM IST

Astrology: 7 ऑगस्टपासून 'या' तीन राशींना मिळणार नशिबाची साथ, शुक्र ग्रहाची असेल कृपा

प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. या राशी बदलाचा मानवी जीवन आणि पृथ्वीवर परिणाम होत असतो.

Aug 1, 2022, 07:51 PM IST

Rashi Parivartan July 2022: जुलै महिन्यात 'हे' ग्रह करणार संक्रमण, या राशींना मिळणार नशिबाची साथ

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. ग्रहांचा गोचर 12 राशींवर परिणाम करत असतो. 

Jun 20, 2022, 12:42 PM IST

Shukra Rashi Parivartan: 'या' 5 राशीच्या व्यक्तींचं 23 मार्च पासून नशीब फळफळणार

Shukra Rashi Parivartan May 2022: शुक्रदेव हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. जेव्हाही ते आपली राशी बदलतात तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. 

May 19, 2022, 01:42 PM IST

१७ मे नंतर मीन राशीतील मंगळाचे भ्रमण उजळविणार ‘या’ तीन राशींचे भाग्य

१७ मे रोजी मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. हे संक्रमण ३ राशींसाठी अतिशय उत्तम परिणाम देणारे ठरणार आहे.

 

 

May 15, 2022, 06:51 PM IST

Shani Gochar 2022: शनीचा कुंभ राशीत आज प्रवेश, 3 राशींचं बदलणार भाग्य

शनीचा 3 राशींना मोठा फायदा....सन्मान, पैसा आणि खूप काही, पाहा यामध्ये तुमची रास आहे का? 

 

Apr 29, 2022, 08:01 AM IST

गुरु ग्रहाचं या राशीत परिवर्तन, या 5 राशीच्या लोकांचं उजळणार नशीब

गुरू राशीचा कोणत्या राशींवर होणार परिणाम? कोणत्या राशींचं नशीब उजळणार आणि काय होणार फायदा वाचा सविस्तर

Nov 29, 2021, 10:07 PM IST

5 राशींवर असणार सूर्यदेवाची कृपादृष्टी...उजळणार भाग्य पण 3 राशींना मात्र धोका

नोव्हेंबरमध्ये सूर्य देवाचा राशी परिवर्तन 5 राशींसाठी लाभदायी असणार आहे. 

Nov 12, 2021, 09:50 PM IST