ration shop

रेशन दुकानांवरचं तुमचं हक्काचं धान्य जातं कुठे, पाहा Exclusive Report, तब्बल 192 कोटींचा घोटाळा?

यवतमाळ जिल्ह्यात बोगस लाभार्थी निर्माण करून 2018 पासून रेशन धान्याची उचल केली गेली. त्याद्वारे जवळपास 192 कोटी रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते राजेश राठोड यांनी केली आहे.

Jun 28, 2023, 07:54 PM IST
 Just a declaration to make Diwali sweet for the poor says Ajit Pawar PT1M20S

Video | गरिबांची दिवाळी गोड करण्याची केवळ घोषणा - अजित पवार

Just a declaration to make Diwali sweet for the poor says Ajit Pawar

Oct 18, 2022, 04:10 PM IST

उत्पन्न वाढूनही रेशनधान्य घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शासनाने घेतला मोठा निर्णय!

उत्पन्न वाढूनही जे रेशनधान्य घेतात त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी

Aug 21, 2022, 01:24 PM IST

Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी, 15 कोटी लोकांसाठी नव्या नियमाचा फायदा

Ration Card News : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी. शिधापत्रिकाधारकांसाठी सरकार नवा नियम (Ration Card Rules) लागू करणार आहे. याचा लाभ तब्बल 15 कोटी शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.

Aug 10, 2022, 10:50 AM IST

सर्वसामान्यांशी निगडीत बातमी; रेशनवरील गहू कमी झाला, अधिक जाणून घ्या

 Ration shop News :  आता सर्वसामान्यांच्या ताटातून चपातीही कमी होणार आहे.  

May 19, 2022, 12:12 PM IST

आता रेशन दुकानात धान्याशिवाय चहा, कॉफी, साबण, शाम्पू आणि बरंच काही...

 सर्व सामान्य लोकांसाठी एक दिलासादायक बातमी. आता रेशन दुकानात (Ration Shop) अनेक वस्तू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Nov 19, 2021, 11:05 AM IST
 Report On Passport Will Be Available In Ration Shop PT4M5S

रेशन दुकानावर मिळणार पासपोर्ट आणि आधार?

Report On Passport Will Be Available In Ration Shop

Sep 22, 2021, 11:05 PM IST

रेशन दुकानात मिळणार पासपोर्ट? पॅनकार्ड आणि आधारही मिळणार?

पासपोर्ट ते केवायसी डॉक्यूमेंट आणि इतकंच कमी की काय म्हणून आता...लाईट आणि पाणी बिलही भरता येणार? काय सरकारचा मास्टरप्लॅन पाहा व्हिडीओ

Sep 22, 2021, 11:03 PM IST
Nashik Ration Shop Agitation Step Back PT1M29S

नाशिक | रेशन दुकानदारांचा संप मागे

Nashik Ration Shop Agitation Step Back

Jun 10, 2020, 09:55 AM IST