ratnagiri

बिबट्याचा चक्क होडीने प्रवास

बिबट्याचा चक्क होडीने प्रवास

Apr 25, 2015, 08:31 PM IST

एकीकडे पाऊस पडत असतांनाच गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

राज्याच्या इतर भागाप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात काही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवायला लागलीय. काही गावांमध्ये प्रशासनाकडून पाण्याचे टँकरही सुरू झाले आहेत. 23 गावांतल्या 40 वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र जिथे टँकरद्वारे पाणी नाही तिथे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. संगमेश्वर तालुक्यातली स्थिती गंभीर आहे.

Apr 16, 2015, 08:04 PM IST

रत्नागिरीतही राणेंच्या पराभवाचं सेलिब्रेशन

रत्नागिरीतही राणेंच्या पराभवाचं सेलिब्रेशन

Apr 15, 2015, 08:36 PM IST

आंबवडेत आंबेडकरांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न

मंडणगड तालुक्यातलं आंबवडे गाव. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव. याच ठिकाणी बाबासाहेबांचं एक छोटंसं स्मारक उभारुन त्यांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न केला गेलाय.

Apr 14, 2015, 04:43 PM IST

चमत्कार भूगर्भात उसळतंय पाणी.. मोटर न लावता बोरवेलनं येतं धो-धो पाणी

 जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ओणी गाव म्हणजे टंचाईग्रस्त असलेल्या गावापैकी एक गाव. पण या गावात निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतोय. इथं पाण्यासाठी पाडलेल्या बोअरवेलमधून कुठलाही पंप न वापरता जमिनीच्या भूगर्भातून धो -धो पाणी वाहतंय.

Apr 11, 2015, 09:58 AM IST

रत्नागिरी जिल्हा बँके निवडणुकीत चुरस, शिवसेनेमुळे रंगत

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. या निवडणुकीत शिवसेना उतरल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. 

Apr 10, 2015, 03:18 PM IST