ravi shastri 0

IPL 2021 : "गुरु vs चेला'', स्टंप माईक नक्की ऎका" असे रवी शास्त्री का म्हणाले?

 मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी झालेला हा सामना 'गुरु विरुद्ध चेला’ म्हणून ओळखला गेला आहे.

Apr 11, 2021, 07:00 PM IST

तिसऱ्या नंबरवर कोण उतरणार ? रोहितने मैदानातून असा केला इशारा

 दुसऱ्या क्षणालाच रोहितने खूणावले आणि महेंद्रसिंग धोनीला पाठविण्यास सांगितले. 

Dec 23, 2017, 01:22 PM IST

टीम इंडियाच्या कोचपदासाठी सोमवारी मुलाखत

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर नवीन कोचचा शोध सुरू झाल आहे. टीम इंडियाच्या कोचसाठी १० जणांनी अर्ज केला आहे. यामध्ये रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग, क्रेग मॅकडरमोट, लान्स क्लूसनर, राकेश शर्मा, लालचंद राजपूत, फिल सिमंस, टॉम मुडी, डोडा गणेश आणि रिचर्ड पाईब्स यांचा समावेश आहे.

Jul 9, 2017, 11:26 AM IST