close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ravindra jadeja

टीममध्ये संधी न देणाऱ्यांना रविंद्र जडेजाने दिलं चोख प्रत्युत्तर

बॅटिंगच्याच सहाय्याने निवड समितीला चोख प्रत्युत्तर दिलं

Oct 15, 2017, 10:29 PM IST

रवींद्र जडेजा अडचणीत, रेस्टॉरंटवर आरोग्य विभागाचा छापा

टीम इंडियाचा सदस्य असलेला मात्र, सध्या टीममध्ये समावेश नसलेला रवींद्र जडेजा अडचणीत सापडला आहे. मात्र, यावेळी त्याच्या अडचणीचं कारण त्याचं रेस्टॉरंट आहे.

Oct 7, 2017, 07:50 PM IST

भारत वि ऑस्ट्रेलिया : दुखापतीमुळे अक्षऱ पटेल बाहेर, जडेजाला संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये दुखापतीमुळे अक्षर पटेल खेळू शकणार नाहीये. अक्षर पटेलच्या जागी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आलीये.

Sep 17, 2017, 08:38 AM IST

सर रवींद्र जडेजाला धक्का, टेस्ट रँकिगमध्ये अव्वल स्थान गमावले

भारतीय संघाचा ऑलराऊंडर क्रिकेटर सर रवींद्र जडेजाला रविवारी एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले. 

Sep 10, 2017, 07:42 PM IST

रवींद्र जडेजाला दुसरा धक्का, टेस्ट क्रमवारीमध्ये घसरण

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये निलंबनाची कारवाई झाल्यानंतर रवींद्र जडेजाला आणखी एक धक्का बसला आहे.

Aug 22, 2017, 05:29 PM IST

तिसऱ्या कसोटीत जडेजाच्या जागी कुलदीप यादव, विराटचे संकेत

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होते. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत भारताने विजयी आघाडी घेतलीये. 

Aug 11, 2017, 09:07 PM IST

जडेजा बनला 'ऑलराऊंडर नंबर वन', विराटकडून अभिनंदन

भारतीय ऑलराऊंडर रविंद्र जडेजा आता टेस्टचा नंबर वन ऑलराऊंडर बनलाय. 

Aug 8, 2017, 05:02 PM IST

तिसऱ्या टेस्टमध्ये जडेजाऐवजी कुलदीप यादवला संधी?

श्रीलंकेविरुद्धची दुसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि ५३ रन्सनी जिंकली. पण या टेस्टनंतर लगेचच भारताला धक्का बसला.

Aug 7, 2017, 09:09 PM IST

याच थ्रोमुळे झालं जडेजाचं निलंबन

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये मैदानात गैरवर्तणूक केल्यामुळे भारताचा खेळाडू रवींद्र जडेजाचं एका टेस्ट मॅचसाठी निलंबन करण्यात आलं.

Aug 7, 2017, 06:28 PM IST

निलंबनाच्या कारवाईवर जाडेजाने फिल्मी डायलॉगबाजी करून व्यक्त केली खंत

टीम इंडियाचा स्पिनर रवींद्र जडेजाचं श्रीलंकेविरुद्धच्या एका टेस्ट टेस्टसाठी निलंबन करण्यात आलं आहे. दोन वर्षांच्या काळामध्ये दुसऱ्यांदा गैरवर्तन केल्यामुळे जडेजावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नाराज झालेल्या जडेजाने एका फिल्मी डायलॉगमधून आपली खंत व्यक्त केलीये. 

Aug 7, 2017, 04:23 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी जडेजा निलंबित

भारताचा स्पिनर रवींद्र जडेजाचं श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी निलंबन करण्यात आलं आहे.

Aug 6, 2017, 06:11 PM IST

जेव्हा इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने जडेला म्हटलं 'आज रात्री मी आणि तू?'

आयसीसी महिला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये इंग्लंडने भारताला 9 रनने हरवलं. भारताच्या या पराभवानंतर भारतीय चाहत्यांमध्ये थोडी निराशा होती. विजयानंतर इंग्लंडची विकेटकीपर सारा टेलर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली होती.

Jul 25, 2017, 04:30 PM IST

झहीरच्या निवडीबाबत जडेजाने केलेय हे मोठे विधान

भारताचा माजी गोलंदाज झहीर खानची भारतीय क्रिकेट संघाचा नवा गोलंदाज प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आलीये. 

Jul 13, 2017, 08:39 PM IST

'मलाही जडेजाचा राग आला होता, फक्त तीन मिनिटांसाठी'

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हार्दिक पांड्याला रन आऊट केल्यानंतर रवींद्र जडेजावर टीकेची झोड उठली होती.

Jul 5, 2017, 06:42 PM IST

रवींद्र जडेजाने मानले मोदींचे आभार

भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटर रवींद्र जडेजाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत. संपूर्ण देशाला फिट राहण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रोत्साहन देत असल्याने त्याने आभार मानलेत. 

Jun 29, 2017, 08:40 PM IST