record

IND Vs AUS 4th Test : Ahmedabad मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, 'हा' विक्रम करुन टीम इंडिया बनणार जगातील पहिला देश?

IND vs AUS Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून गुजरातमधील अहमदाबादमध्ये रंगतोय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 

 

Mar 9, 2023, 09:57 AM IST

IND vs AUS : टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज! भारत बनणार जगातील पहिला देश

IND vs AUS, 2023 : ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेच्या नावावरही नाही असा विक्रम करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. अशात भारतीय टीम इतिहास रचून जगातील पहिला देश बनण्याचं बहुमान पटकावणार आहे. 

Mar 7, 2023, 03:27 PM IST

IND vs NZ 3rd ODI:रोहित-शुभमन जोडीने ठोकले 11 Six आणि 22 Fours, शर्माने मोडला जयसूर्याचा विक्रम

IND vs NZ 3rd ODI Most Sixes: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली. 

Jan 24, 2023, 06:32 PM IST

Virat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?

IND vs NZ, 2nd ODI :  हैदराबादमधील पहिली वनडे जिंकल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत हा विक्रम कुठल्याही खेळाडू आपल्या नावावर करु शकलेला नाही. 

Jan 21, 2023, 08:14 AM IST

Virat Kohli : अशाच प्रकारे विराट.. सचिन तेंडुलकरची खास पोस्ट! शुभमनचंही केलं गोड कौतुक

Virat Kohli 73rd Century : विराटने श्रीलंकेविरुद्ध 87 चेंडूंमध्ये 113 धावांची तुफान खेळी केली. यामध्ये त्याने 12 चौकार आणि एक षटकार लगावला. 129.89 च्या सरासरीने विराटने धावा केल्या.

Jan 11, 2023, 12:43 PM IST

फक्त Messi नाही तर Google ने देखील मोडला 25 वर्षांचा रेकॉर्ड; Sundar Pichai म्हणतात...

Google highest ever traffic in 25 years: अर्जेटिनाने 36 वर्षानंतर वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अर्जेंटिनाच्या विजयानंतर संपूर्ण विश्व जणू 'मेस्सी'मय झालंय. मेस्सीबरोबरच गुगलने रेकॉर्ड मोडला आहे.

Dec 19, 2022, 07:14 PM IST

एका हाताने टाळी वाजणार नाही, म्हणण्यापूर्वी दोन वेळा विचार कराच... पाहा Video

clapped with one hand : मराठीत एक म्हण आहे, एका हाताने टाळी वाजत नाही. अर्थात तुम्ही कधी एका हाताने टाळी वाजेल असा विचार केला आहात का? असेल तर तुम्हाला वेढ्यात काढले जाईल. परंतु अखेर एका हाताने टाळी वाजली आहे.  

Nov 26, 2022, 10:51 AM IST
Finally clapped with one hand, a big record was made in Wardha PT1M13S

Video : अखेर एका हाताने टाळी वाजली, झाला मोठा विक्रम

Finally clapped with one hand, a big record was made in Wardha

Nov 26, 2022, 10:30 AM IST

T20 World Cup, Virat kohli : किंग कोहलीचा पराक्रम, वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा दुसराच

विराटने  (Virat Kohli) नेदरलँड  (IND vs NL) विरुद्ध 44 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 62 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. 

 

Oct 27, 2022, 04:03 PM IST

'रोहिटमॅन'च्या शिरपेचात मानाचा तुरा, असा भीमपराक्रम करणारा पहिलाच खेळाडू

रोहिटमॅन'च्या नावावर आणखी एक खास पराक्रम, ठरला पहिला भारतीय खेळाडू!

Oct 2, 2022, 09:35 PM IST

दिलासादायक! मुंबईत सलग 6व्या दिवशी 300 पेक्षा कमी कोरोनाच्या रूग्णांची नोंद

राज्यात आतापर्यंत 11 लाख 22 हजार 109 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे.

Jul 22, 2022, 06:28 AM IST
In Cricket Two Record Made In A Day PT51S

देशात विक्रम : केवळ 26 दिवसांत डोंगर पोखरुन रेल्वेचा बोगदा तयार

Indian Railway: उत्तराखंडमधील ऋषिकेश ते कर्णप्रयाग या रेल्वे मार्गाच्या कामाचा वेग वाढला आहे. 16 हजार 216 कोटी रुपयांच्या या रेल्वे प्रकल्पात अवघ्या 26 दिवसांत शिवपुरी ते बियासी दरम्यान एक किलोमीटरचा बोगदा बांधून नवा विक्रम रचला गेला आहे. 

Apr 21, 2022, 09:57 AM IST