close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

record

टी-२० मधली सर्वाधिक धावसंख्या, अफगाणिस्तानचा विक्रम

अफगाणिस्तानच्या टीमने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.

Feb 24, 2019, 04:35 PM IST

IndvsAus: पहिल्या टी-२०मध्ये भारतीय खेळाडूंना विक्रम करण्याची संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या टी-२० मॅचमध्ये जसप्रीत बुमराह आणि कर्णधार विराट कोहलीला एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

 

Feb 24, 2019, 03:55 PM IST

मुंबईकर श्रेयस अय्यरचा विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्कोअर

मुंबईचा तडाखेबाज क्रिकेटपटू श्रेयस अय्यरनं टी-२० क्रिकेटमध्ये विक्रमाला गवसणी घातली आहे.

Feb 21, 2019, 05:54 PM IST

इंग्लंडच्या जो रूटनं विराटला मागे टाकलं

वेस्टइंडिजविरुद्धच्या पहिल्या २ टेस्ट गमावल्यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये जोरदार पुनरागमन केलं आहे.

Feb 12, 2019, 01:48 PM IST

IndvsNz:हार्दिक पांड्याच्या नावे लाजिरवाणा विक्रम

हार्दिकने न्यूझीलंड विरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १३१ धावा देत केवळ ३ विकेट मिळवल्या.

Feb 11, 2019, 04:00 PM IST

IndvsNz| मैदानात येताच धोनीची विश्वविक्रमाला गवसणी

धोनीने आतापर्यंत ५९४ डावांमध्ये विकेटकिपींग करण्याचा विक्रम केला.

 

Feb 10, 2019, 08:15 PM IST

...आणि भारताचं विश्वविक्रमाचं स्वप्न भंगलं!

भारतीय संघ जुलै २०१७ पासून एकदाही टी-२० मालिकेत पराभूत झालेला नाही.

 

Feb 10, 2019, 06:47 PM IST

२० वर्षानंतरही अनिल कुंबळेचा तो विक्रम कायम

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात झालेल्या टेस्टमध्ये पाकिस्तानविरुद्ध कुंबळेनं ही कामगिरी केली होती. 

 

Feb 7, 2019, 06:56 PM IST

B'day Special: तिन्ही प्रकारात ५ विकेट घेणारा भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वरने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिल्याच बॉलवर विकेट  घेतली होती.

Feb 5, 2019, 05:29 PM IST

आरारा खतरनाक...! परेराचा 'डबल' धमाका, विश्वविक्रमाला गवसणी

या पठ्ठ्याने सामन्याच्या दोन्ही डावात द्विशतकी कामगिरी केली आहे. 

Feb 5, 2019, 05:10 PM IST

हॅमिल्टनमध्ये भारताची खराब कामगिरी, रेकॉर्ड सुधारण्याचं आव्हान

न्यूझीलंडविरुद्धची ५ वनडे मॅचची सीरिज भारतानं आधीच ३-०नं खिशात टाकली आहे.

Jan 30, 2019, 05:15 PM IST

INDvsNZ: हॅमिल्टनमध्ये रोहित खेळणार २००वी वनडे, या रेकॉर्डवर नजर

भारत आणि न्यूझीलंडमधली चौथी वनडे गुरुवारी सेडन पार्क मैदानात खेळवण्यात येणार आहे.

Jan 30, 2019, 03:13 PM IST

भारतीय खेळाडूंनी न्यूझीलंड दौऱ्यावर रचले 'हे' विक्रम

भारतीय खेळाडूंनी केलेले काही विक्रम

Jan 28, 2019, 01:33 PM IST

जेम्स अँडरसनने इयान बॉथमच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

अँडरसनच्या भेदक माऱ्यामुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव २८९ धावांवर आटोपला.

Jan 25, 2019, 01:10 PM IST

न्यूझीलंडमध्ये विराटला सचिन-सेहवागचा विक्रम मोडण्याची संधी

ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला आहे.

Jan 21, 2019, 06:58 PM IST