PM Modi's Republic Day Looks: प्रत्येक गणतंत्र दिवसावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं परिधान भारताच्या सांस्कृतिक विविधतेची आणि पारंपरिक हस्तकलेची प्रतिमा प्रस्तुत करतं. दरवर्षी त्यांची पगडी सोशल मीडियावर ट्रेंड होत असते. 2015 ते 2026 दरम्यान, पीएम मोदींच्या प्रत्येक रिपब्लिक डे लुकमध्ये कोणत्या ना कोणत्या क्षेत्रीय परंपरेचा संदेश दिसतो, ज्यामुळे भारताची ओळख अधिक दृढ होते.
इंग्रजांनी जवळपास 200 वर्षे भारतावर राज्य केलं. इंग्रजांनी भारतातील अनेक राज्यांना आपले गुलाम केले होते. मात्र, भारतात एक राज्य असे होते ज्याला कधीच इंग्रज आपला गुलाम बनवू शकले नाहीत.
Republic Day 2025 No Maharashtra Tableau This Year Know Why: दिल्लीतील कर्तव्यपथावर यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसला नाही. असं का यामागील खरं कारण समोर आलं आहे.
प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचे खूप महत्त्व आहे. मुलांना त्याचे मूल्य समजत नाही. तुमच्या मुलाने जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे त्याचा अनादर करण्यापूर्वी, तुम्ही त्याला भारतीय ध्वजाशी संबंधित काही गोष्टी अर्थात तिरंग्याबद्दल नक्कीच सांगू शकता.
Public Holidays On Sunday: यंदाच्या वर्षी केवळ 26 जानेवारी नाही तर कर्मचाऱ्यांच्या अन्य तीन हक्काच्या सुट्ट्याही रविवारी आल्या आहेत. हे दिवस कोणते आहेत पाहूयात संपूर्ण यादी
Horoscope Today : 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल. 76 व्या प्रजासत्ताक दिनी कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार स्वातंत्र्य?
देशभरात 76 व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जातो. तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकवला जातो. कुठे आणि कसा तयार केला जातो तिरंगा जाणून घेऊया.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील तिघांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काही तरी खास करावं असा सगळ्यांचीच इच्छा असते. यादिवशी तिरंगा असलेले पदार्थ करावेत अशी अनेकांची इच्छा असते. पण वेळेचा अभाव आणि साहित्य नसल्यामुळं ती इच्छा पूर्ण होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही रेसिपी सांगणार आहोत.
Republic Day 2025 : देशाचा नेमका कितवा प्रजासत्ताक दिन आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये? तुमचाही गोंधळ उडतोय? ही माहिती वाचा आणि सर्व गोंधळ एका क्लिकमध्ये दूर करा...
Republic Day 2025: स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे भारतासाठी अत्यंत दोन महत्त्वाचे दिवस आहेत. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला जो ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्याचा प्रतीक आहे, तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी भारतीय संविधान स्वीकारल्याच्या आणि 1950 मध्ये देशाचे प्रजासत्ताकात रूपांतर झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
Republic Day 2025: 26 जानेवारी 2025 रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो.या दिवशी नवी दिल्लीमध्ये भव्य परेडचे आयोजन केले जाते. ही परेड घरबसल्या कशी आणि कुठे पाहता येईल? सविस्तर जाणून घ्या
Republic Day 2025 Marathi News: प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. तुम्हाला माहितीये का तिरंगा आत्तापर्यंत पाचवेळा बदलण्यात आला आहे.
Republic Day 2025: देशभक्तीपर कार्यक्रमांच्या ठिकाणी नेमकी सजावट कशी करावी? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. या दिवसाच्या खास सजवटीसाठी 5 खास टिप्स जाणून घेऊयात...
इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती 25 आणि 26 जानेवारीला भारतात असणार आहेत. पण तुम्हाला माहित आहे का प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते?