rescue operation

कोळसा खाणीत जमीन खचल्याने ९ जणांचा मृत्यू

झारखंडमध्ये कोळसा खाणीतील जमीन खचल्याने 9 जणांचा मृत्यू झाला. तर आणखी 40 ते 50 कामगार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dec 30, 2016, 02:49 PM IST

अंदमानच्या हॅवलॉक बेटावर मुसळधार पाऊस, ८०० पर्यटक अडकले

अंदमानच्या हॅवलॉक बेटावर झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जवळपास ८०० पर्यटक इथं अडकून पडलेत. 

Dec 7, 2016, 01:06 PM IST

वाघाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी चित्तथरारक रेस्क्यू ऑपरेशन

वाघाच्या तावडीत अडकलेल्या दोन ग्रामस्थांना वनविभागाने अजब शक्कल लावून जीवदान दिले. गोपीनाथ कुडमेथे आणि किशोर मढावी हे दोघेजण गाईचा शोध घेण्यासाठी जंगलात गेले होते. त्यावेळी एक वाघिण आपल्या दोन बछड्यांसह अचानक त्यांच्यापुढे येऊन उभं ठाकली. त्यावेळी पिलांच्या रक्षणासाठी वाघिण या दोन्ही ग्रामस्थांच्या अंगावर चाल करुन गेली. 

Nov 23, 2016, 10:23 AM IST

मराठवाड्यात मुसळधार, अडकलेल्या 30 जणांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन

मराठवाड्यात मुसळधार, अडकलेल्या 30 जणांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन

Oct 1, 2016, 08:02 PM IST

मराठवाड्यात मुसळधार, अडकलेल्या 30 जणांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन

रात्रीपासून बरसलेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यामधल्या बहुतांश भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे.

Oct 1, 2016, 06:15 PM IST

भूमध्य समुद्रातले रात्रीचे हे थरारनाट्य

भारतापासून लाखो किलोमीटर दूरवर असलेल्या भूमध्य समुद्रात एका रात्रीत अत्यंत महत्त्वाची घटना घडली. एका रात्रीत तब्बल 2700 लोकांचे प्राण वाचवण्यात आलेत. भूमध्य समुद्रातलं हे थरारनाट्य, अंगावर काटा आणते.

Sep 7, 2016, 03:12 PM IST

महाड दुर्घटनेची शोध मोहीम थांबवली

महाडमधली सावित्री नदीचा पूल वाहून गेल्यामुळे झालेल्या दुर्घटनेची शोध मोहीम थांबवण्यात आली आहे.

Aug 14, 2016, 05:13 PM IST