return journey of monsoon

महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात, पुढच्या चार दिवसात कुठे पडेल पाऊस? IMD चे अपडेट

Maharashtra Weather Forecast : भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबरपासून राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. तर महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूरसह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांतून मान्सून परतला आहे. येत्या दोन दिवसांत इतर जिल्ह्यांतूनही मान्सून लवकरच परतेल. 

Oct 7, 2023, 06:31 AM IST