return

multibagger stock | 2 रुपयांहून कमी किंमतीचा शेअर पोहचला 300 वर; 1 लाखाचे झाले 2 कोटी

शेअर बाजारात सध्या जबरदस्त तेजीचे वातावरण आहे. या दिवसांमध्ये लार्ज कॅप पासून ते स्मॉल कॅप शेअर्सपर्यंत सर्वच चांगला परफॉरमन्स देत आहेत. 

Oct 16, 2021, 01:37 PM IST

Sun Pharma चा शेअर मिळवून देणार पैसाच पैसा; एका वर्षात गुंतवणूकदारांना 65 टक्के रिटर्न

शेअर बाजार मागील वर्षात चांगले प्रदर्शन करीत आहे. बाजारातील तेजीमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी चांगली कमाई केली आहे. 

Oct 16, 2021, 01:03 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमधील हे जबरदस्त स्टॉक; 6 महिन्यात खेचला पैसाच पैसा

अनेक गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओप्रमाणेच आपल्या शेअरची खरेदी विक्री करीत असतात. त्यामुळे आज आम्ही त्यांच्या पोर्टफोलिओमधील काही दमदार शेअर्सची माहिती तुम्हाला देणार आहोत.

Oct 15, 2021, 08:44 AM IST

फक्त 87 महिन्यात पैसा दुप्पट! तुमच्या गुंतवणूकीवर 10.2 टक्क्यांचे वर्षिक व्याज

कॅपिटल मार्केटमध्ये हाय रिटर्न देणाऱ्या योजनांच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी चांगली संधी चालून आली आहे.   

Oct 5, 2021, 02:56 PM IST

100 रुपयांपेक्षा स्वस्त शेअर! 1 वर्षात तिप्पट केली गुंतवणूक; ब्रोकरेज हाऊसचीही पसंती

 सणासुदीच्या काळात 100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.

Oct 5, 2021, 02:28 PM IST

कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक योजना; 10 ते 15 वर्षांनी मिळणार इतका रिटर्न

कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूकीसाठी इक्विटी म्युच्युअल फंड कमी जोखीमेत जास्त परतावा देणारा उत्तम पर्याय आहे

Oct 2, 2021, 09:08 AM IST

SIP | 10, 15 किंवा 20 वर्ष... हवं तेव्हा बना करोडपती? गुंतवणूकीचा सुपरहीट फॉर्मुला

तुमचे टार्गेट निश्चित करा आणि शक्य तेवढी लवकर गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो

Sep 24, 2021, 01:51 PM IST

छोटा फंड बडा धमाका! या स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक होतेय तिप्पट; वाचा सविस्तर

फंड हाऊस स्मॉल कॅप फंडच्या माध्यमातून स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात. लार्जकॅप किंवा मिडकॅपच्या तुलनेत ही कॅटेगरी थोडी रिस्की आहे परंतु  योग्य स्किममध्ये पैसे गुंतवल्यास मिळतो शानदार रिटर्न

Sep 18, 2021, 12:27 PM IST

छप्परफाड कमाई | फक्त 10 हजाराचे झाले 10 लाख; या 5 शेअर्समध्ये गुंतवणारे मालामाल

शेअर बाजारात अनेक जण श्रीमंत होण्याच्या आशेने पैसा गुंतवत असतात. त्यांचा विचार हा असतो की, कमी वेळात दमदार कमाई करावी. बाजारात असे काही शेअर आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांची ही इच्छा पूर्ण केली आहे.

Sep 16, 2021, 08:23 AM IST

FD-RD पेक्षा दुप्पट - तिप्पट व्याज मिळवूण देणारी सुपरहीट स्किम; Index MF म्हणजे काय जाणून घ्या

एफडी / आरडी सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. परंतु गुंतवणूकदार थोडी रिस्क घेऊ इच्छित असतील तर, म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीतील इंडेक्स फंड एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Sep 11, 2021, 08:41 AM IST

Multibagger | 10 वर्षात 111 पट परतावा; अजूनही दमदार कमाईची क्षमता असलेला शेअर

 शेअर बाजारात असे काही शेअर आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठी कमाई करून दिली आहे. 

Sep 10, 2021, 08:37 AM IST

सेमी कंडक्टर चीपच्या कमतरतेमुळे सेंकंड हॅंड कारची मागणी वाढली; या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीची शक्यता

जगभरातील बाजारांमध्ये सेमी कंडक्टर चीपचा तुटवडा भासत आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर चीपच्या कमतरतेमुळे ऑटो सेक्टर अडचणीत आहे.

Sep 6, 2021, 01:26 PM IST

SBI चे 5 सुपरहीट Mutual Fund | 1 वर्षात 50 % ते 70% रिटर्न; तुम्ही पैसे गुंतवले का?

देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक SBIने अनेक स्किम लॉंच केल्या आहेत. ज्यामध्ये पैशांची गुंतवणूक करून तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. 

Sep 2, 2021, 03:59 PM IST

Return Machine | या शेअर्सने 8 महिन्यात दिला 430 % पर्यंत रिटर्न; बाजाराच्या तेजीमध्ये तुफान कमाई

शेअर बाजाराने या वर्षी रेकॉर्डवर रेकॉर्ड बनवले आहे. 1 जानेवारीपासून आतापर्यंत सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये 21 टक्के आणि 23 टक्क्यांपर्यंत ग्रोथ पहायला मिळाली आहे.

Sep 2, 2021, 07:37 AM IST

एका वर्षात तीन पट रिटर्न: या IT शेअरने केली कमाल गुंतवणूकदार झाले मालामाल

 शेअर बाजारात गेल्या एका वर्षात अनेक शेअर मल्टीबॅगर ठरले आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांना अपेक्षापेक्षा कितीतरी  पट अधिक रिटर्न दिले आहेत

Aug 20, 2021, 11:41 AM IST