rhea kapoor 0

अनिल कपूरच्या मुलीचे किसिंग फोटो व्हायरल, लवकरच बांधणार लग्नगाठ

गेली दहा वर्ष रिया आणि करण एकमेकांना डेट करत आहेत

Mar 9, 2021, 08:41 PM IST

बहिणींच्या नावाचा टॅट्टू काढणारा 'हा अभिनेता आहे तरी कोण?

त्याचा अनोखा अंदाज अनेकांची मनं जिंकून गेला आहे 

Sep 3, 2019, 12:11 PM IST

एका सिनेमासाठी 'त्या' 3 कपूर महिला एकत्र

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरची बहिण रिया कपूर, एकता कपूर सोबत 'वीरे दी वेडिंग' हा सिनेमा बनवणार आहे. सिनेमामध्ये सोनम कपूर, करीना कपूर आणि स्वरा भास्कर मुख्य भूमिकेत आहेत. 'वीरे दी वेडिंग'ची शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. करीना, सोनम आणि रिया या कपूर अभिनेत्री नुकत्याच एकत्र भेटल्या होत्या. त्याचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.

Sep 20, 2016, 09:09 AM IST

अनिल कपूरची लहान मुलगी रियाने पोस्ट केला विवस्त्र फोटो

अभिनेत्री सोनम कपूरच्या छोट्या बहिणीने नग्न फोटो पोस्ट करुन सगळ्यांनाच चकित केले आहे. पाण्यात नग्न होऊन तरंगतानाचा फोटो रिया कपूरने आपल्या सोशल साईटवर पोस्ट केला आहे. यात ती विना कपड्याची तरंगत असल्याचे स्पष्ट दिसते.

Jun 16, 2016, 07:39 PM IST

'त्या' गाण्यात रिहा कपूरने केला सोनम कपूरचा गेटअप?

मुंबई : 'कोल्डप्ले' या ब्रिटीश बँडच्या 'हिम फॉर द वीकेण्ड' या गाण्याचा व्हिडिओ आज प्रदर्शित झाला आणि सर्वत्र त्याचीच चर्चा राहिली. 

Jan 30, 2016, 12:32 PM IST