पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत हिंदूबद्दल तुम्हाला माहितीये का? गिनीज रेकॉर्डमध्ये आहे नोंद
Richest Pakistani Hindu : आज आपण अशा श्रीमंत हिंदूबद्दल जाणून घेणार आहोत, जो पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत असून त्यांचं नाव गिनीज रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलंय.
Mar 19, 2025, 03:27 PM IST