rohit pawar meets ajit pawar

प्रितीसंगमवर दादागिरी! अजित पवारांनी काढले रोहित पवारांचे चिमटे, म्हणाले 'थोडक्यात वाचलास....'

प्रितीसंगमवर दादागिरी! अजित पवारांनी काढले रोहित पवारांचे चिमटे, म्हणाले 'थोडक्यात वाचलास....'

अजित पवार आणि रोहित पवार या काकापुतण्यातील निर्माण झालेला तणाव निवळल्याचं समोर आलंय. कराडमध्ये प्रितीसंगमावर दोघा काका पुतण्यांची भेट झाली. या भेटीत काका पुतण्यात हास्यविनोद झाले. प्रितीसंगमावरचा हा संवाद राज्यात चर्चेचा विषय ठरलाय.

Nov 25, 2024, 07:40 PM IST