करोडोंची कार सोडून बस ड्रायव्हर बनला रोहित शर्मा, Video Viral
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरंतर या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा त्याच्या टीम बसचा ड्रायव्हर म्हणून पोज देताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे.
Apr 14, 2024, 09:13 AM IST