rohit sharma

IND vs AFG : रोहित शर्मा ठरला टी-ट्वेंटीचा किंग, अशी कामगिरी करणारा पहिलाच क्रिकेटर

Rohit Sharma achieve milestone : क्रिकेटच्या इतिहासात 150 टी-ट्वेंटी सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू रोहित शर्मा ठरला आहे.

 

Jan 14, 2024, 06:34 PM IST

मुंबई इंडियन्सच्या 'त्या' पोस्टवर भडकले रोहित शर्माचे चाहते; म्हणाले, 'पाच ट्रॉफी जिंकल्या तरी...'

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन रोहित शर्माला हटवल्यापासून मुंबईच्या चाहत्यांमध्ये संघाविषयी रोष व्यक्त केला आहे. अशातच मुंबई इंडियन्सने केलेल्या एका पोस्टमुळे वाद आणखी चिघळला आहे.

Jan 14, 2024, 11:44 AM IST

Rohit Sharma: रोहित गजनीपेक्षाही वरताण; टॉसनंतर 'हे' विसरला...पाहा मजेशीर VIDEO

Rohit Sharma: न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा टॉसनंतर गोलंदाजी करायची की फलंदाजी या बाबतीत गोंधळला होता. दरम्यान असंच काहीसं चित्र अफगाणिस्तानविरूद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात दिसून आलं. सध्या कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

Jan 13, 2024, 11:47 AM IST

IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; 'या' 22 वर्षीय खेळाडूला अचानक मिळाली संधी

India squad for England test series: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 1-1 अशी टेस्ट सिरीज बरोबरीत सुटल्यानंतर टीम इंडियाचा सामना इंग्लंडसी होणार आहे. 25 जानेवारी पहिला टेस्ट सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Jan 13, 2024, 07:41 AM IST

शुभमन गिलला चूक भोवणार, रोहित शर्माला बाद केल्याने टीम इंडियातून सुट्टी?

Ind vs AFG T20 : तब्बल चौदा महिन्यांनी टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱा रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात शुन्यावर बाद झाला. याला कारण ठरला तो शुभमन गिलं. भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी20 सामन्यात गिलच्या एका बालिश चुकीचा फटका रोहित शर्माला बसला, 

Jan 12, 2024, 06:28 PM IST

Rohit Sharma: खरं सांगायचं तर...; गिलसोबतच्या RUN-OUT वादावर अखेर रोहित शर्माने सोडलं मौन!

Rohit Sharma: या सामन्यात सर्वात चर्चेचा विषय ठरला तो रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या रन घेताना झालेला गोंधळ. या गोंधळामुळे रोहित शर्माला त्याची विकेट गमवावी लागली. अखेर सामना संपल्यानंतर रोहितने यावर भाष्य केलं आहे.

Jan 12, 2024, 09:20 AM IST

पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंची हालत खराब, बीसीसीआयने शेअर केला Video

IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आज पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सामन्याला काही तासांचा अवधी बाकी असताना टीम इंडियाच्या खेळाडूंची अवस्था वाईट झाली आहे. बीसीसीआयने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 11, 2024, 02:25 PM IST

IPL 2024 मध्ये रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय? MI कडून केवळ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार?

Rohit Sharma : काही मिडीया रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) माजी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आयपीएल 2024 ( IPL 2024 ) च्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) केवळ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे. 

Jan 11, 2024, 10:55 AM IST

Ind vs Afg: कोहलीविना कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11? 'या' खेळाडूला मिळणार टीममध्ये एन्ट्री

India vs Afghanistan Mohali: सामन्याच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच बुधवारी वैयक्तिक कारणांमुळे कोहली पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं सांगण्यात आलं. अशात आता विराट कोहली टीममध्ये नसताना प्लेईंग 11 कसं असणार आहे ते पाहूयात.

Jan 11, 2024, 09:46 AM IST

रोहित शर्मा रचणार इतिहास, 'हे' तीन विक्रम मोडण्याची संधी

Rohit Sharma : तब्बल 14 महिन्यांनी टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर या मालिकेत काही विक्रम रचण्याची संधीही रोहित शर्माला आहे. 

Jan 10, 2024, 09:36 PM IST

IND vs AFG : टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली संघातून 'आऊट', राहुल द्रविड यांनी सांगितलं कारण

Rahul Dravid Press Conference : टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) पहिला टी-ट्वेंटी सामना खेळणार नाही, अशी माहिती भारताच्या मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली आहे. 

Jan 10, 2024, 05:34 PM IST

जागा एक खेळाडू तीन, टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण येणार?

India vs Afghanistan T20 Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाकडे सलामीसाठी तीन पर्याय आहेत. त्यामुळे रोहित शर्माबरोबर डावाची सुरुवात कोण करणार याकडे क्रकिेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Jan 10, 2024, 04:30 PM IST

भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी20 सामन्याआधी मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर

India vs Afghanistan T20 Series : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार असून या मालिकेतील पहिला सामना अकरा जानेवारीला खेळवला जाणार आहे. पण सामना सुरु व्हायला 24 तास बाकी असतनाच अफगाणिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. 

Jan 10, 2024, 03:05 PM IST

IND vs AFG: पहिल्या टी-20 साठी कशी असेल भारताची प्लेईंग 11? रोहित 'या' खेळाडूचा कापणार पत्ता

IND vs AFG, 1st T20: अफगाणिस्तानविरूद्धच्या टी-20 सिरीजमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहलीचं ( Virat Kohli ) कमबॅक झालं आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या ( IND vs AFG ) तीन सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांना अनेक मोठे विक्रम करण्याची संधी आहे. 

Jan 10, 2024, 09:12 AM IST

IND vs AFG: जागा 1 दावेदार 2...; प्लेईंग 11 निवडण्यासाठी कर्णधार रोहित शर्मासमोर मोठा पेच!

IND vs AFG T20 Series: आगामी वर्ल्डकप पाहता रोहित शर्माला ( Rohit sharma ) टीम निवडण्यासाठी अनेक मोठे निर्णय घ्यावे लागणार आहे. जाणून घेऊया अफगाणिस्तानविरूद्धच्या सिरीजसाठी प्लेईंग 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना संधी देईल. 

Jan 9, 2024, 10:57 AM IST