रोहित-विराटच्या कमबॅकमुळे 'या' खेळाडूंचं भवितव्य धोक्यात... टी20 विश्वचषक स्पर्धेतून सुट्टी
Team India: टी20 विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं खेळणं जवळपास निश्चित झालं आहे. तब्बल 14 महिन्यांनी रोहित-विराटची टी20 क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली आहे. पण या दोघांच्या पुनरागमनामुळे काही युवा खेळाडूंचं भवितव्य धोक्यात आलं आहे.
Jan 8, 2024, 05:24 PM ISTIND vs ENG : वर्ल्ड कप स्टार Mohammed Shami टीम इंडियामधून बाहेर, कॅप्टन रोहित शर्माला तगडा झटका!
Mohammad Shami Injury : वर्ल्ड कप स्टार मोहम्मद शमीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता कॅप्टन रोहित शर्माचं टेन्शन देखील वाढलंय.
Jan 8, 2024, 03:46 PM ISTIND vs AFG : रोहित-विराटचं कमबॅक पण, टीम इंडियाला बसले तीन मोठे धक्के!
IND vs AFG T20I : अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समितीने अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे.
Jan 7, 2024, 09:36 PM ISTIND vs AFG : ना हार्दिक ना सूर्या, रोहित शर्माच असणार टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा कॅप्टन!
T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानविरुद्ध रोहित आणि विराटने कमबॅक करत टी-ट्वेंटी वर्ल्ड कप संघात आपलं स्थान जवळजवळ निश्चित केलंय.
Jan 7, 2024, 08:19 PM ISTरोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन, विराटचं जोरदार कमबॅक; IND vs AFG टी-ट्वेंटी मालिकेसाठी संघाची घोषणा!
IND vs AFG T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा (Team India squad against Afghanistan) झाली आहे. रोहित शर्माच्या खांद्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Jan 7, 2024, 07:22 PM ISTInd vs Afg: अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियाची आज होणार घोषणा, कर्णधारपदी कोणाची लागणार वर्णी?
India vs Afghanistan T20 Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी 20 मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहालीत होणार आहे. मात्र अफगाणिस्तानविरूद्ध भारत या सामन्यात टीम इंडियामधून कर्णधारपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 7, 2024, 11:16 AM ISTIndia squad for Afghanistan : हार्दिक अन् सूर्या फिट नसतील तर कोण असेल टीम इंडियाचा कॅप्टन?
India squad for Afghanistan : कर्णधारपदाचे दावेदार हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव जखमी असल्याने आता कॅप्टन कोण होणार? अशी चर्चा सुरू झालीये.
Jan 6, 2024, 05:52 PM ISTटी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा कर्णधार ठरला? ICC च्या पोस्टरमधून मिळाले संकेत
Indian Captain in T20 World Cup-2024 : टीम इंडियाच्या चाहत्यांना भारताचा कर्णधार कोण असणार असा प्रश्न अधिक सतावतोय. अशातच आयसीसीने लॉंच केलेल्या पोस्टरनंतर आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये टीमची धुरा कोणाच्या हाती असणार आहे, याचा अंदाज मात्र चाहत्यांनी बांधलाय.
Jan 6, 2024, 11:31 AM ISTRohit Sharma: खूप डोकं लावताय तुम्ही...; टी-20 कर्णधारपदावरून प्रश्न विचारताच संतापला हिटमॅन?
Ind vs Afg T20I: दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर अवघ्या काही दिवसांनी टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 सिरीज खेळणार आहे.
Jan 6, 2024, 09:40 AM ISTस्मृति मंधानाने T20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, रोहित-कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी
INDW vs AUSW, 1st T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेटने पराभव केला. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने या सामन्यात इतिहास रचला आहे.
Jan 5, 2024, 10:36 PM ISTरोहित शर्मा-विराट कोहलीचं टी20 मध्ये कमबॅक, हार्दिक-सूर्या बाहेर... लवकरच टीम इंडयाची घोषणा
Team India : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आटोपला आहे आणि आता टीम इंडिया अफगाणिस्तान संघाशी दोन हात करेल. यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे.
Jan 5, 2024, 06:30 PM ISTRohit Sharma Abuse: लाईव्ह सामन्यात 'हे' काय बोलून गेला हिटमॅन; शिवीगाळ करणाऱ्या रोहितला विराटचीही साथ, पाहा व्हिडीओ
Rohit Sharma Abuse In Live Match: रिव्ह्यू घेताना रोहित शर्माने शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 5, 2024, 11:22 AM ISTRohit Sharma: 'तुमचं तोंड बंद ठेवा...'; पीचच्या मुद्द्यावरून संतापला रोहित शर्मा
Rohit Sharma: दुसरा टेस्ट सामना जिंकल्यानंतर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना रोहित शर्मा म्हणाला, वर्ल्डकप फायनलच्या खेळपट्टीला सरासरीपेक्षा कमी रेटिंग दिल्याबद्दल आयसीसीवर निशाणा साधलाय.
Jan 5, 2024, 09:03 AM ISTIND vs SA: केपटाऊनमध्ये फलंदाजांसोबत 'मोये मोये' कसोटी क्रिकेट इतिहासातला सर्वात लहान सामना
IND vs SA 2nd Test: केपटाऊन कसोटीचा निकाल अवघ्या दीड दिवसात लागला. म्हणचे पाच दिवसाचा खेळ अवघ्या 107 षटकात संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी चेंडूत एखाद्या सामन्याचा निकाल लागला आहे.
Jan 4, 2024, 07:57 PM ISTIndia Won by 7 Wickets|द. आफ्रिकेवर भारताचा सात विकेट्सनं विजय,भारतीय गोलंदाजांची भेदक गोलंदाजी
India Won by 7 Wickets|
Jan 4, 2024, 07:35 PM IST