rohit sharma

वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'माझ्यासाठी हे पचवणं...'

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमधून सावत लीगच्या अखेरच्या सामन्यात पुनरागमन करेल अशी आशा होती. दरम्यान, हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे. 

 

Nov 4, 2023, 11:52 AM IST

Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.

Nov 3, 2023, 01:29 PM IST

धिना धिन धा...; भर मैदानात विराटनं मनसोक्त धरला ठेका; Video Viral

World Cup 2023 : विराट म्हणजे Entertainer of Cricket; व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावरही हसू... तुम्ही पाहिला का व्हिडीओ? 

 

Nov 3, 2023, 08:32 AM IST

सलग 7 व्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा प्रचंड आनंदी, ‘या’ खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय

World Cup 2023 : कोणते खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार? रोहित शर्मानं केलंय तोंड भरून कौतुक. संघाच्या कर्णधारपदी असणारा रोहित काय म्हणाला पाहा... 

Nov 3, 2023, 07:50 AM IST

टीम इंडियाला कोणाची नजर लागली? सलग विजयानंतरही 8 व्यांदा क्रिकेट प्रेमींची निराशा

ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिायाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. सलग सात विजय मिळवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. पण यानतंरही एका गोष्ट टीम इंडियाच्या फलंदाजांना सातत्याने हुलकाणी देतेय.

Nov 2, 2023, 10:20 PM IST

बुमराह-सिराजची कमाल, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला असा विक्रम

ICC World Cup : श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव करत भारताने सलग चौथ्यांदा विश्वकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाचा हा सलग सातवा विजय ठरला असून पॉईंटटेबलमध्येही टीम इंडिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे. 

Nov 2, 2023, 09:14 PM IST

IND vs SL : वानखेडेत 'लंका'दहन! ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

India vs Sri Lanka : टीम इंडियाकडून शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 80 हून अधिक धावा केल्या. तर भारतीय फास्टर बॉलर्सने एकामागून एक विकेट्स खोलल्या. या विजयासह सेमीफायनलमध्ये (Team India In World Cup 2023 Semi finals) पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट घेतल्या. 

Nov 2, 2023, 08:34 PM IST

पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्यावर बोल्ड तरी रोहितच्या नावावर झाला अनोखा विक्रम

Rohit Sharma Clean Bowled: रोहित सामन्यातील दुसऱ्या बॉलवर बोल्ड झाला.

Nov 2, 2023, 05:37 PM IST

रोहितची विकेट पाहून पत्नी ऋतिकाला बसला आश्चर्याचा धक्का! Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Rohit Sharma Clean Bowled: रोहित शर्माने घरच्या मैदानात उतरल्यानंतर पहिल्याच बॉलवर फोर मारला. मात्र त्याच्या पुढच्याच बॉलवर असं काही घडलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Nov 2, 2023, 02:30 PM IST

'रोहितने आणखी एक करिअर संपवलं!' Hitman मुळे इंग्लिश खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती?

World Cup 2023 Rohit Sharma Ended Career: भारताने यापूर्वी खेळलेल्या सामन्यामध्ये रोहित शर्मा फलंदाजी करत असताना घडलेल्या प्रकाराचा धसका घेऊनच या खेळाडूने निवृत्ती घेतल्याची चर्चा आहे.

Nov 2, 2023, 01:50 PM IST

World Cup 2023: 'हार्दिक पांड्या संघात परतला तरी...', रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या जखमी असल्याने संघाबाहेर आहे. यादरम्यान रोहित शर्माने त्याच्या दुखापतीवर भाष्य करत संघाची नेमकी काय योजना असेल हे सांगितलं आहे. 

 

Nov 2, 2023, 12:36 PM IST

सचिनच्या पुतळ्यावर रोहित शर्माची कमेंट ऐकून हॉलमध्ये पिकला एकच हशा; पाहा Video

Rohit Sharma Reaction On Sachin Tendulkar Statue In Wankhade: आज वानखेडेच्या मैदानावर भारत आणि श्रीलंकेदरम्यान सामना खेळवला जाणार असून त्यापूर्वीच या मैदानात सचिनच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे.

Nov 2, 2023, 11:57 AM IST

तू रेकॉर्डचा विचार करत नाहीस का? प्रश्न ऐकताच रोहित म्हणाला 'मी इतका स्वार्थी....'

रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. दरम्यान रोहित शर्माने श्रीलंकेविरोधातील सामन्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

 

Nov 2, 2023, 11:49 AM IST

Rohit Sharma: क्रीझवर मी बिनडोकपणे...; सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा हे काय बोलून गेला?

Rohit Sharma: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माची ( Rohit Sharma ) फलंदाजी चांगली होतेय. यावेळी त्याने अनेक मोठे शॉट खेळले असून त्यांची चर्चा होतेय. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यापूर्वी रोहितने, तो त्याच्या फलंदाजीचा भरपूर आनंद घेत असल्याचं म्हटलंय. 

Nov 2, 2023, 10:56 AM IST