S Keerthana : तामिळनाडूच्या राजकारणात पहिल्यांदाच 29 वर्षांची एस किर्तनाची जोरदार चर्चा होत आहे. अभिनेता ते नेता बनलेला विजयच्या टीवीके पार्टीत शिवकाशीचं तिकिट जिंकून तिने इतिहास रचला आहे.