नववर्षाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये 8 लाखांहून अधिक भाविक दाखल
नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये तब्बल 8 लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं.
Jan 2, 2018, 06:21 PM ISTशिर्डी | नववर्षानिमित्त साईबाबांचं दर्शन २४ तास
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 05:42 PM ISTनाताळच्या सुट्ट्यानिमित्ताने शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
नाताळच्या सुट्ट्यानिमित्ताने शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झालेत. तीन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे धार्मिक स्थळी मोठी गर्दी झाली आहे.
Dec 24, 2017, 07:32 PM ISTशिर्डी | बायोमेट्रिक पासामुळे दर्शनात अडचणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 26, 2017, 07:55 PM ISTशिर्डी : पादुका भ्रमणाच्या निर्णयावर तोडगा नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 06:18 PM ISTशिर्डी । साईबाबांच्या पादुका संदर्भात त्रीसदस्यीय समिती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 10:49 AM ISTशिर्डी साईबाबांच्या पादुका दर्शन दौऱ्यात नेण्यात ग्रामस्थांचा विरोध
यंदाचे वर्ष हे शिर्डी साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष आहे. या निम्मीत्ताने साईबाबा संस्थांनामार्फत साईबाबांच्या मूळ चरण पादुकांचा भारत भर दर्शन दौरा आयोजीत करण्यात आला आहे. मात्र साईंच्या पादुका शिर्डी बाहेर नेण्यास शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
Nov 4, 2017, 10:36 PM ISTशिर्डी । साईंच्या पादुका शिर्डीबाहेर नेण्यास ग्रामस्थांचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 07:49 PM ISTशिर्डी - साईना ब्रँड अम्बेसेडरची गरज काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2017, 09:03 PM ISTशिर्डी - गुरूपौर्णिमेला भक्तांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2017, 07:11 PM ISTसाईबाबांच्या चरणी दोन किलो सोने दान
साईबाबांच्या चरणी दोन किलोंच्या सुवर्ण पादुका एका भक्तांने दान केल्यात. आज गुरु पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने या पादुका दान केल्यात.
Jul 8, 2017, 12:41 PM ISTसाई चरणी रेकॉर्ड ब्रेक सहा कोटींचे दान
रामनवमी उत्सव काळातील ३ दिवसात शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी साईभक्तांनी सुमारे साडे सहा कोटीचे दान अर्पण केलय हा दानाचा आकडा उत्सवाच्या दानातील रेकॉर्ड ब्रेक आकडा आहे. या रामनवमीला हैद्रबादच्या साईभक्ताने तब्बल 12 किलो सोन्याच दान साईंना चढवलय
Apr 7, 2017, 08:00 PM ISTसाईबाबांना ३५ लाखांचा मखर भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2017, 08:42 PM ISTशिर्डीत रामनवमीचा उत्साह
शंभरी पार केलेल्या आणि साईबाबांच्या हयातीतच सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाला आज पहाटेच्या काकड आरती पासून सुरूवात झाली आहे. तीन दिवस चालणा-या या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक पायी पालख्यांच्या माध्यमातून शिर्डीत दाखल होत आहेत.
Apr 3, 2017, 04:08 PM ISTपर्यटक भाविकांची शिर्डीला पसंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2017, 08:08 PM IST