'आमच्याकडे पुरावे, आरोपीला जामीन दिला तर...', सैफवरील हल्लेखोराच्या जामिनावर पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद
Saif Ali Khan Case: मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यामधील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामच्या जामिन अर्जाला विरोध केलाय.
सैफ अली खान हल्ला प्रकरण : पश्चिम बंगाल कनेक्शनबद्दल मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; म्हणाले, 'एका महिलेने...'
Saif Ali Khan Attack: सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. आरोपीसोबत तिचा संबंध असल्याचं समोर आलं आहे.
सैफ अली खान हत्या प्रकरणातील आरोपी कुणी दुसरा आहे? 19 नमुने मॅच होईनात, मुंबई पोलिसांना मोठा धक्का
सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपीचा शोध सुरू असताना, मुंबई पोलिसांनी त्याच्या इमारतीच्या पायऱ्यांवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पश्चिम रेल्वेची मदतही घेतली होती.
सैफ अन् करीनाच अडचणीत? आरोपीच्या वकिलाकडून प्रश्नांचा भडिमार; म्हणाले, 'हल्ल्यानंतर 1 तासाने..'
Saif Ali Khan Attack Case Court Hearing: वांद्रे कोर्टात या प्रकरणामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये नक्की काय झालं याची माहिती आरोपीच्या वकिलाने दिली आहे. कोर्टामध्ये सैफ आणि करिनाच्या त्या रात्रीच्या वागण्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचं वकिलाने म्हटलं आहे. नेमकं कोर्टात आज काय घडलं पाहूयात...
सैफवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पहिली पत्नी अमृता हॉस्पिटलमध्ये भेटायला का गेली नाही? करीना कपूर ठरली कारण?
Saif Ali Khan-Amrita Singh : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर प्राण घातक हल्ला झाला. त्यावर लीलावती रुग्णालयात सर्जरी करण्यात आली. आता उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आलं. तरीदेखील अजून अमृता सिंग त्याला पाहिला का आली नाही असा प्रश्न विचारला जातोय.
90 मधील स्टार कसा बनला सिक्युरिटी सर्विस बिझनेसमन; करतो कोट्यावधींची कमाई
सैफ अली खानला सिक्युरिटी अभिनेता रोनित रॉयने पुरवली आहे. अभिनेता असलेला रोनित रॉय या व्यवसायात कधी पडला? त्याची या व्यवसायातून किती कमाई आहे.
Saif Ali Khan Attack : 'बेडरूममध्ये करीनासोबत...', सैफने सांगितली हल्ल्याच्या रात्रीची संपूर्ण कहाणी; 'अचानक ओरडण्याचा...'
Saif Ali Khan Attack : 16 जानेवारीच्या रात्री सैफ अली खानसोबत नेमकं काय याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे. अशात सैफने मुंबई पोलिसांना हल्ल्याच्या दिवसाची संपूर्ण कहाणी सांगितलंय.
'मी सैफ अली खानला दिलेलं आश्वासन पाळणार'; रिक्षाचालकाने केलं स्पष्ट; म्हणाला 'मला जे काही दिसलं....'
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंग राणाने (Bhajan Singh Rana) अभिनेत्याने आपल्याला किती पैसे दिले याचा खुलासा करण्यास नकार दिला आहे.
सैफवरुन नितेश राणे अन् अजित पवारांत जुंपली! राणे म्हणाले, 'हल्ला झाला की..', पवार म्हटले, 'वेगळं..'
Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर तो पाच दिवस उपचार घेऊन 21 जानेवारी रोजी वांद्र्यातील घरी परतल्यानंतर आता या मुद्द्यावरुन राजकीय विधानांना जोर आला असतानाच दोन्ही नेते आमने-सामने आलेत.
जीव वाचवल्याबद्दल सैफ अली खानने किती बक्षीस दिलं? रिक्षाचालक म्हणाला, 'माझी मागणी...'
Saif Ali Khan meets Rickshaw Driver: सैफ अली खानने आपल्याला लवकर आणि सुरक्षित रुग्णालयात नेल्याबद्दल भजन सिंग राणाचे आभार मानले, तसंच त्याची गळाभेटही घेतली.
सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर शरीफुल बांगलादेशला पळून का गेला नाही? खरं कारण आलं समोर, 'जास्त पैसे...'
Saif Ali Khan Stabbing: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्यानंतर हल्लेखोर शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमिन फकिर याने पळून जाण्याची योजना आखली होती. पण तो त्यात यशस्वी होऊ शकला नाही.
'त्या रात्रीचं भाडं तर देणारच शिवाय...'; जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालकाला भेटून सैफने दिलं वचन
Saif Ali Khan Meet Auto Rickshaw Driver: सैफ अली खानवर हल्ला झाल्याच्या दिवसापासून हा रिक्षाचालक चांगलाच चर्चेत आहे. असं असतानाच आता या रिक्षाचालकाचे सैफबरोबरचे फोटो समोर आले आहेत. या दोघांमधील चर्चेचा तपशीलही समोर आला आहे.
'त्याच्या पाठीत...', सैफचा घरी जातानाचा Video शेअर करत शिंदेंच्या नेत्याने व्यक्त केली वेगळीच शंका
Saif Ali Khan DMC Eknath Shinde Party Leader Questions: सैफ अली खानवर पाच दिवस उपचार करण्यात आल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
16 जानेवारीच्या रात्री 'त्या' 60 मिनिटांत सैफच्या घरात काय घडलं? घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी चोराने सर्वच सांगितलं
Saif Ali Khan Attack News Update: सैफ अली खान वरील हल्ला प्रकरण पोलिसांकडून सिनरिक्रिएट करण्यात आला. आरोपीला घटनास्थळी नेऊन घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न केला
...म्हणून सैफच्या पाठीत मणक्याजवळ चाकू खुपसला! आरोपीचा पोलीस जबाबात धक्कादायक खुलासा
Attacker On Why He Stabbed Saif Ali Khan Near Spine: पोलीस चौकशीमध्ये आरोपीने सैफ अली खानच्या पाठीत का वार केला हे सांगितलं आहे.
सैफ अली खानवर चाकू हल्ल्याचं मुंबई पोलिसांकडून रिक्रिएशन
Saif Ali Khan Attack Recreation by Mumbai Police
'लाज वाटली पाहिजे, तुम्ही अशा...', सैफ-करिनाचा 'तो' फोटो पाहून शत्रुघ्न सिन्हांवर भडकले चाहते
Saif Ali Khan Attacked Shatrughan Sinha Post: अभिनेता सैफ अली खान रुग्णालयात दाखल असतानाच ही पोस्ट केल्याने ज्येष्ठ अभिनेते ट्रोल झाले आहेत.
सैफवर हल्ला झाला तेव्हा बिल्डींगचे सिक्युरीटी गार्ड काय करत होते? मोठा खुलासा; पोलीस म्हणाले, 'आरोपीने स्वतःचे..'
Saif Ali Khan Attack What Was Security Guards Doing: सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा त्याच्या इमारतीमधील सुरक्षारक्षक काय करत होते? असा प्रश्न अनेकांना पडला असून त्याचं उत्तर सापडलं आहे.
अभिनेता सैफवरच्या चाकू हल्ल्याचं रिक्रिएशन; मुंबई पोलिसांच्या हाती काय लागलं?
अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी चाकू हल्ला झाला. आरोपीला पकडण्यात आलं असून पोलिसांनी रिक्रिशन करण्यात आलं.
करिनाच्या 'त्या' चुकीमुळे आरोपीला पळून जाण्यात यश आलं! पोलिसांचा दावा; म्हणाले, 'हल्ल्यानंतर तिने फोन...'
Saif Ali Khan Attack Shocking News: सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र त्यावेळेस करिनाने केलेल्या एका चुकीमुळे आरोपीला पळून जाता आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.