sangli

तिहेरी हत्याकांडानं सांगली हादरलं, तिघांना धारदार शस्त्राने वार करून संपवलं

सांगलीमध्ये तिहेरी हत्याकांड, धारधारस्त्राने वार करुन एकाच वेळी तिघांना संपवलं

Aug 1, 2021, 07:45 PM IST

महापुरात माणुसकी वाहून गेली, पूरग्रस्तांच्या घरात चोरांचा डल्ला

एकीकडे राज्याच्या अनेक भागाला पुराचा फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक लोकं बेघर झाले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण सांगलीमध्ये अशा कठीण परिस्थितीत देखील माणुसकी मेल्याचं चित्र आहे. कारण पूरग्रस्तांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

Jul 27, 2021, 04:24 PM IST
Sangli Crocodile Seen In Human habituate PT3M27S

VIDEO : सांगलीत महापुरानंतर मगरींची दहशत, वस्तीत घुसली मगर

VIDEO : सांगलीत महापुरानंतर मगरींची दहशत, वस्तीत घुसली मगर

Jul 27, 2021, 10:15 AM IST

पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत जाहीर, विजय वडेट्टीवार यांची घोषणा

मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे असंख्य कुटुंबांचं अतोनात नुकसान झालं आहे, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत

Jul 26, 2021, 07:09 PM IST

प्रत्येक नुकसानग्रस्ताला मदतीचा हात, सरकार शंभर टक्के पाठिशी, अजित पवार यांचं आश्वासन

'आम्ही कुठेही गेलो तर जनता काही सांगत असते. त्यावेळेस त्यांचं ऐकायचं असतं', भास्कर जाधव यांना टोला

Jul 26, 2021, 05:34 PM IST
sangli small business man in trouble, they are asking question how to live our life? PT3M26S

Video | पावसामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान, "सांगा जगायचं कसं?"

sangli small business man in trouble, they are asking question how to live our life?

Jul 25, 2021, 10:05 PM IST
Sangli Report On Heavy Rain Flood PT3M20S

Video | सांगलीत महापूर, 60 टक्के शहर जलमय

Sangli Report On Heavy Rain Flood

Jul 25, 2021, 09:40 PM IST