sarpanch

सर्वानाच दे धक्का, तृतीयपंथी सरपंचपदी

राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता एका निवडीने शिगेला पोहोचलेय. ही निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरलेय. जिल्ह्यात तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झालाय.

Oct 17, 2017, 04:09 PM IST

सरपंचाने गावात मोफत दिले वाय-फाय!

इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे टेलिकॉम कंपन्यांनी आपले वेगवेगळे प्लान बाजारात आणले आहेत. इंटरनेट सेवा देण्यासाठी अनेक टेलिकॉंम कंपन्यांमध्ये स्पर्धा रंगलेली पाहायला मिळत आहे. एव्हाना मुंबई सारख्या शहरात रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्यात आली आहे. पण एका खेड्यात अशी सेवा देणारे क्वचितच पाहायला मिळतील. गुजरातमध्ये छोटा उदयपूर जिल्ह्यातील पावी जेतपूर नावाचे गाव यामुळेच चर्चेत आले आहे. या गावात सरपंचांनी मोफत वाय-फाय सुरू केले आहे.

Sep 3, 2017, 04:45 PM IST

सरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार

 सरपंच आता थेट लोकांमधून निवडला जाणार आहे. राज्य़ मंत्रीमंडळ बैठकीत हा  निर्णय घेण्यात आला आहे. 95 नंतर जन्म झालेल्यांना सरपंच पदाची निवडणूक लढवतांना 7 वी पासची अटही घालण्यात आली आहे. 95 च्या आधी जन्मलेल्याना मात्र शैक्षणिक अट नसेल.

Jul 3, 2017, 02:28 PM IST

जम्मू-काश्मीरमधले सरपंच पंतप्रधानांच्या भेटीला

जम्मू-काश्मीरमधल्या सरपंचांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.

Nov 5, 2016, 11:45 PM IST

'OROPसाठी आत्महत्या करणारे रामकिशन काँग्रेस कार्यकर्ते'

OROPच्या मुद्द्यावरून आत्महत्या करणारे रामकिशन ग्रेनवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते

Nov 3, 2016, 06:55 PM IST

झी हेल्पलाईन : दोन कोटींची योजना सरपंचांच्या खिशात, 8 ऑक्टोबर 2016

दोन कोटींची योजना सरपंचांच्या खिशात, 8 ऑक्टोबर 2016

Oct 8, 2016, 08:56 PM IST

राजकारणाला वय नसतं... गंगुबाई सरपंच @९४

राजकारण, मतदान म्हणजे आपलं काम नाही अस म्हणत आपल्या जबाबदारीपासून पळणाऱ्या तरुण वर्गाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय ते भांबुरवाडी गावच्या एका आजीबाईंनी...

Sep 7, 2016, 06:28 PM IST

राजकारणाला वय नसतं... गंगुबाई सरपंच @९४

राजकारणाला वय नसतं... गंगुबाई सरपंच @९४

Sep 7, 2016, 06:15 PM IST