कोयना धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक
कोयना धरणात २७.३६ टिएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक
Jun 12, 2018, 11:34 PM ISTसाताऱ्यात उदयनराजेंविरोधात कोण दबदबा निर्माण करतंय?
१९५२ सालापासून काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदार संघात २०१९च्या निवडणुकीसाठी भाजपनंही रणनीती आखलीये.
Jun 5, 2018, 11:25 PM ISTमहाबळेश्वर: हनीमूनला गेलेल्या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2018, 01:48 PM ISTमहाबळेश्वर: हनीमूनला गेलेल्या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला
महाबळेश्वरला नवदाम्पत्यावर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या हल्ल्यात आंद कांबळे यांचा जागीच मृत्यू झालाय. पाचगणीच्या पसरणी घाटात ही घटना घडलीये.
Jun 3, 2018, 10:45 AM ISTउत्तर महाराष्ट्रात वादळी वारा, गारपीटीसह मान्सूनपूर्व पाऊस
या पावसामुळं भाजीपाल्याचं आतोनात नुकसान तर झालंच. पण, डाळिंब, द्राक्षबागांनाही मोठा फटका बसला.. विजेचे खांब, झाडे, शेड आदींचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
Jun 2, 2018, 12:59 PM ISTअवकाळी पावसामुळे फळबागांच नुकसान
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर , पाचगणी , कराड ,पाटणसह कोरेगाव खटाव तालुक्यात जोरदार वा-यासह विजेच्या कडकटासह जोरदार पाउस झाला. जोरदार वा-यामुळे कोरेगाव तालुक्यातील २२ घरांचे पत्रे उडुन गेले. कराड शहर व परिसरात अजूनही जोरदार पाउस सुरुच आहे. वादळी वा-यामुळे कराड तालुक्यातील पपई पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.
Jun 1, 2018, 08:02 PM ISTसातारा । डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रविनाचा मृत्यू ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 28, 2018, 08:01 PM ISTसाताऱ्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस
May 27, 2018, 08:12 PM ISTलागिरं झालं जी | अज्या शितलीचं लग्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 23, 2018, 10:50 PM ISTअज्या - शितलीच्या लग्नाचा पहिला व्हिडिओ झी 24 तासवर
May 22, 2018, 09:27 PM ISTसातारा | पन्हाळगडावरील दगड पडून मुलाचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 21, 2018, 11:16 PM ISTप्रतापगडावर दगड डोक्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू
May 21, 2018, 08:38 PM ISTसातारा | प्रतापगडावर दगड डोक्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 21, 2018, 08:36 PM IST