मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे
Meerut Murder Case: मेरठ हत्या प्रकरणातील पोस्टमार्टम अहवालात पीडित सौरभच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत. या पोस्टमार्टम रिपोर्टने मारेकरांची क्रूरता दाखवून दिली आहे.
Mar 24, 2025, 07:32 AM IST
Meerut Murder: मुलीला फाशीची मागणी करणाऱ्या आईचे भिंग फुटलं, जावईच्या सहानुभूतीचे कारण झाले उघड!
Meerut Murder Case: 4 मार्चला मुस्कान आणि साहिलने सौरभची हत्या केली. या हत्येवर मुस्कानच्या कुटुंबीयांनी सौरभची बाजू घेत आपल्या मुलीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
Mar 22, 2025, 11:48 AM IST
काळ्या जादूच्या नादात पतीची हत्या? मेरठ हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण? पत्नी म्हणाली, 'मी हत्या नाही वध...'
Meerut Husband Murder Case Black Magic : मेरठ हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण? पत्नी म्हणाली, 'मी हत्या नाही वध...' नेमकं काय प्रकरण जाणून घ्या..
Mar 20, 2025, 09:26 AM IST