दिलीप यादवच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांना आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो आणि व्ह़ॉट्सअॅप चॅटच्या माध्यमातून लीड मिळाली होती. सीसीटीव्हीमध्ये शूटरचा चेहरा कैद झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
Meerut Murder Case: मेरठ हत्या प्रकरणातील पोस्टमार्टम अहवालात पीडित सौरभच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत. या पोस्टमार्टम रिपोर्टने मारेकरांची क्रूरता दाखवून दिली आहे.
Meerut Murder Case: 4 मार्चला मुस्कान आणि साहिलने सौरभची हत्या केली. या हत्येवर मुस्कानच्या कुटुंबीयांनी सौरभची बाजू घेत आपल्या मुलीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
Saurabh Murder Case Meerut Update Today: आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, त्यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये सौरभच्या हत्येची योजना आखण्यात आली होती.
Meerut Husband Murder Case Black Magic : मेरठ हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण? पत्नी म्हणाली, 'मी हत्या नाही वध...'नेमकं काय प्रकरण जाणून घ्या..