science

वैज्ञानिकांना नव्हे, मलाच हवामान बदलांची माहिती- डोनाल्ड ट्रम्प

वर्तवलेल्या अंदाजावर शंका व्यक्त करत ... 

Sep 15, 2020, 07:27 AM IST

महत्वाची बातमी! कोरोनावरील लस २०२१ पूर्वी शक्य नाही

आयीएमआरने १५ ऑगस्टला लस मिळण्याचा केला होता दावा 

Jul 6, 2020, 07:43 AM IST

Oxford युनिव्हर्सिटीकडून कोरोनावरील लसनिर्मितीसाठी शर्थीचे प्रयत्न

प्रयत्न जवळपास ८० टक्के यशाच्या मार्गावर 

Apr 24, 2020, 02:05 PM IST

ज्येष्ठ विज्ञान लेखक, खगोलाभ्यासक प्रा. मोहन आपटे यांचे निधन

ज्येष्ठ विज्ञान लेखक, खगोलाभ्यासक प्रा. मोहन आपटे

Nov 13, 2019, 12:05 PM IST

सुपरमॉ़डेल बेला हदीद ठरली विश्वातील सुंदर महिला

जगातील सर्वात सुंदर महिला 

Oct 17, 2019, 02:56 PM IST

काय असतं पावसाच्या अंदाजामागचं विज्ञान, जाणून घ्या...

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अनुमानावर शेतकऱ्यांचं नियोजन अवलंबून असतं. शहरांमध्ये सुरू असलेले रस्ते, पूल यांच्या कामाचं नियोजन त्यानुसार होतं... हा अंदाज जितका अचूक, तितकं चांगलं... 

May 26, 2018, 11:50 PM IST

इंडोनेशियात सिनाबंग ज्वालामुखीचा उद्रेक, पाहा भयाण परिस्थिती...

  इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर सोमवारी माऊंट सिनाबंग ज्वालामुखीत मोठा स्फोट झाला. यामुळे सुमारे पाच हजार मीटरच्या उंचीचा राखेचा ढग बनला आणि त्यातून लाव्हा बाहेर पडू लागला. 

Feb 20, 2018, 05:52 PM IST

'या' सॉफ्टवेअरने काही मिनिटात होईल डीएनए टेस्ट!

संशोधकांनी एक नवीन सॉफ्टवेअर विकसित केले आहे. 

Dec 5, 2017, 10:22 AM IST

पदवी अभ्यासक्रमात प्रोफेशनल कोर्सेसचा भाव वधारला

मुंबईतल्या कॉलेजेसच्या पदवी अभ्यासक्रमाची पहिली मेरीट लिस्ट जाहीर करण्यात आली. मुंबईतल्या काही महत्वाच्या कॉलेजांचा कटऑफ पाहिल्यावर प्युअर सायन्सच्या पदवीकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचेच चित्र आहे. 

Jun 22, 2017, 09:32 PM IST

बारावीत ९९.९९ टक्के पटकावून आता त्याला व्हायचंय 'संन्यासी'!

बारावीत ९९.९९ टक्के  पटकावणाऱ्या मुलाला काय व्हायचं असतं... डॉक्टर, सीए किंवा तत्सम मोठ्या पदांवर काम करण्याची त्यांची इच्छा असते... परंतु, बारावीत ९९.९९ टक्के मिळवणाऱ्या एका मुलाला मात्र जैन धर्माची दीक्षा घेऊन संन्यासी बनायचंय.

Jun 7, 2017, 08:03 PM IST

जळगावात विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन

जळगावात विज्ञान साहित्य संमेलनाचे आयोजन

Feb 4, 2017, 08:30 PM IST

भारतीयांसाठी खगोलीय पर्वणी, बुध ग्रहाचं आज अधिक्रमण

खगोलशास्त्राच्या दुष्टीनं अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मिळ घटना आज घडणार आहे. ही घटना म्हणजे बुध ग्रहाचं अधिक्रमण. बुध ग्रहाचा सुर्याच्या बिंबावरुन होणरा प्रवास संध्याकाळी पाचच्या सुमारास संपूर्ण भारतीयांना पहाता येणार आहे. 

May 9, 2016, 12:19 PM IST