shahid kapoor twitter

''एलॉन, तू थांब तिथेच; आता मी...'' Blue Tick काढल्यानंतर कबीर सिंग स्टाईलमध्ये शाहिद कपूरची भन्नाट प्रतिक्रिया

Viral Shahid Kapoor Meme on Twitter: बॉलिवूड सेलिब्रेटींचे ब्लू टीक ट्विटरवरून काढल्यानंतर सेलिब्रेटींनही (Blue Tick Bollywood Celebs) याकडे मजेशीर पद्धतीनं पाहत सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया उमटवली आहे. शाहिद कपूरनंही एक फनी मीम शेअर केलं आहे. सध्या हे मीम (Meme Viral Twitter) सगळीकडेच व्हायरल होत आहे. 

Apr 22, 2023, 07:43 PM IST