share market

New Generation of Business : अंबानींपासून टाटांपर्यंत; पाहा या उद्योगसमुहांची नवी पिढी

देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा. यापैकी काही समुहांनी फार आधीच तरुण पिढीला मोठी सूत्र हाताळण्याची संधी दिली, तर काही आता त्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries )

Nov 28, 2022, 12:16 PM IST

Share Market: पुन्हा एकदा बंपर कमाईची मोठी संधी, खात्यात 15 हजार असतील तर गुंतवणूक शक्य

Share Market: तुमच्यासाठी पुन्हा बंपर कमाईची संधी चालून आली आहे. तुमच्या खात्यात 15 हजार असतील तर तुम्हाला येथे गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.

Nov 27, 2022, 02:31 PM IST
Stock market bullish, rupee strengthened by 10 paise against dollar PT46S

Share Market Opening | शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी वधारला

Stock market bullish, rupee strengthened by 10 paise against dollar

Nov 11, 2022, 11:15 AM IST

Share Market : शेअर बाजारात नवचैतन्य! Sensex- Nifty 'इतक्या' अंकांनी वधारला...

शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळते आहे. 

Nov 11, 2022, 10:40 AM IST

Investment Tips: बचतीचा सोपा मार्ग! 'इथे' करा गुंतवणूक

'या' ठिकाणी पैसा गुंतवाल तर व्हाल मालामाल,आताच जाणून घ्या Investment Tips

Nov 10, 2022, 05:25 PM IST

Share Market गुंतवणूकदार मालामाल! 'या' शेअर्सनं 1 लाखांचे केले 3 कोटी

Share Market: भारतीय शेअर बाजारात हजारो कंपन्यांचे शेअर्स आहेत. लाखो गुंतवणूकदार आपलं डोकं लावून त्यात गुंतवणूक करतात. काही जण दीर्घ कालासाठी, तर काही जण इंट्रा डेच्या माध्यमातून शेअर बाजारात उलाढाल करतात. या शेअर बाजारात 'राजा रंक आणि रंकाचे राजा' झाले आहेत.

Oct 26, 2022, 05:45 PM IST

Muhurat Trading ला हिरवागार झाला शेअर बाजार, वाचा तासाभरात काय काय घडलं?

Share Market Muhurat Trading :शेअर बाजाराची प्रतिकात्मक परंपरा मानल्या जाणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजाराचा भरभरून प्रतिसाद 

Oct 24, 2022, 09:14 PM IST
Muhurta trading will be held in the stock market this evening PT1M

IT Sector ला येणार अच्छे दिन! शेअर बाजार तज्ज्ञांनं सांगितलं यामागचं कारण

जागतिक स्थितीचा शेअर बाजारावर रोजच्या रोज परिणाम होत असतो. काही सेक्टरवर चांगला, तर काही सेक्टरवर वाईट परिणाम होतो. या वर्षी आयटी सेक्टर (IT Sector) अंडरपरफॉर्म करत आहे. 

Oct 11, 2022, 12:39 PM IST

Zerodha कंपनीचे सर्वेसर्वा Nithin Kamath यांचा तरुणांसाठी लाखमोलाचा सल्ला... वाचा

Zerodha: तुमचं वय 35 वर्षे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. नितिन कामथ यांनी दिलेला सल्ला तुमच्या आयुष्यासाठी नक्कीच लाभदायक ठरु शकेल.

Oct 6, 2022, 09:20 AM IST

SIP मध्ये गुंतवणूक करायची आहे का? बातमी वाचा आणि फायदे जाणून घ्या

शेअर बाजारातील चढ-उतार पाहता म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करताना बाजारातील जोखीम देखील असते.

Oct 3, 2022, 03:38 PM IST

Zerodha: शेअर बाजारच्या गुंतवणूकदारांना Nithin Kamath ने दिलाय मोलाचा सल्ला

 देशातील नामांकित ब्रोकरेज हाउस असलेल्या Zerodha चे को-फाऊंडर नितीन कामथ (Nithin Kamath) यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

Oct 1, 2022, 04:10 PM IST

Stock Market Update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 93 अंकांनी घसरला

Share Market Today : जगातील अनेक केंद्रीय बँकांनी व्याजदरात केलेली वाढ, जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीची भीती आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री यामुळे शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. 

 

Sep 19, 2022, 10:01 AM IST

Share Market : शेअर मार्केटबाबत मोठी बातमी, मंदीत शोधा गुंतवणुकीच्या संधी!

Share Market Big News : पाच महिन्याच्या सर्वोच्च पातळीवरुन भारतीय शेअर बाजार (Stock Market News) कोसळण्याची चिन्ह दिसत आहेत. आज सकाळी मात्र बाजार उघडताच मोठी पडझड अपेक्षित आहे. छोट्या गुंतवणूकदारांना धीर धरण्याचा सल्ला तज्ज्ञांचा सल्ला आहे.

Sep 14, 2022, 09:19 AM IST

Share Market: योग्य शेअर खरेदी करण्यासाठी वापरा Top 10 Investment Tips

Investment Tips : शेअर बाजारात (Share Bazar) कोणता शेअर खरेदी (Share to buy) करावा? शेअर खरेदी करताना कोणत्या घटकांचा विचार करायला पाहिजे?  अशा अनेक प्रश्नांवर उत्तर म्हणजे शेअर बाजार अभ्यासक अनिल सिंघवी याच्या टॉप 10 इन्व्हेस्टमेंट टिप्स (top 10 investment tips). 

Sep 13, 2022, 06:26 PM IST