sharmila tagore

मौलवींच्या विरोधानंतरही करीनाचं धर्मांतर नाही

अभिनेता आणि पतौडीचा नवाब सैल अली खान आजही हिंदू आहे. त्याची पत्नी बेगम करीना कपूर-खान हिनं लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारल्याच्या अनेक वावड्या उठल्या होत्या. पण आता या सर्व चर्चांना करीनाची सासू शर्मिला टागोर यांनी पूर्णविराम दिलाय.

Dec 10, 2012, 10:58 AM IST

करीनाने दिला मुस्लिम बनण्यास नकार

काळ बदललाय, हेच खरं. सध्याची बॉलिवूडची नंबर १ अभिनेत्री करीना कपूर हिने आज अभिनेता आणि पतौडी संस्थानचा नवाब सैफ अली खान याच्याशी विवाह केला. मात्र तरीही तिने सैफ अली खानचा मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिला असून ते सैफने मान्यही केले आहे.

Oct 16, 2012, 04:49 PM IST

हा तर आमचा २५० वा हनीमून - करीना

‘आमचं लग्न अगोदरच झालंय आणि या डिसेंबरला आम्ही आमचा २५०वा हनीमून साजरा करणार असल्याचा’ नवाच खुलासा करीनानं केलाय.

Sep 24, 2012, 07:23 PM IST

करीनाने शर्मिलाला म्हटले, सासू माँ

बॉलिवूडमधील सध्या `हिरोईन` म्हणून नावारूपाला आलेली अभिनेत्री करीनाने सर्वांनाच एक सुखद धक्का दिला आहे. ती आतापासूनच मन्सूर अली खान पतौडी यांची पत्नी शर्मिला हिला सासू-माँ म्हणून संबोधण्यास सुरूवात केली आहे. तिच्या लग्नाला केवळ महिनाच आहे.

Sep 16, 2012, 04:21 PM IST

लग्नानंतर धर्मात बदल नाही - सैफ

बॉलिवूडमधली लग्नाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आणि सर्वात जास्त चर्चेत राहणारी आणखी एका जोडीनं अखेर आपल्या लग्नाची तारीख जाहीर केलीय. ही जोडी आहे... करिना कपूर आणि सैफ अली खान...

Jun 28, 2012, 04:03 PM IST

बरं का, सैफचं १६ ला लग्न - शर्मिला टागोर

बरेच दिवस हो ना हो करत असलेले प्रेमी युगल १६ ऑक्टोबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा निकाह १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे, ही बामती सैफची आई शर्मिला टागोर यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली आहे.

Jun 4, 2012, 09:00 PM IST