दुबईच्या राजाने लेकीचं असं नाव ठेवलं ज्यामुळे प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान
दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद यांनी त्यांच्या मुलीचे नाव हिंद ठेवले आहे. लोक असा विचार करत आहेत की ते हिंदू नाव आहे किंवा त्याचा हिंदुस्थानशी काही संबंध आहे, परंतु तसे नाही. हिंद नावाची मुळे इस्लाम आणि अरब संस्कृतीत देखील आढळतात.
Mar 25, 2025, 06:31 PM IST