shinde fadnavis government 1

दोन राज्यपाल, 7 वेळा सुनावणी अन् 12 आमदार... येत्या 24 तासात सुप्रीम कोर्ट देणार 'या' प्रकरणाचा निकाल?

Legislative Council MLA : विधान परिषद 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रश्न कधी सुटणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच या प्रकरणी मंगळवारी सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

Jul 10, 2023, 01:29 PM IST

"आता फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या..."; राजकीय भूकंपानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Nana Patole on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेत शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या निर्णयावर आता काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.

Jul 2, 2023, 05:48 PM IST

"कामगिरी सुधारा अन् आक्रमक व्हा"; देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या मंत्र्यांना सल्ला

 BJP Core Committee Meeting : तुम्ही घेतलेले निर्णय जनेपर्यंत पोहोचवा, राज्यात महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल तर अधिक आक्रमक व्हा असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत दिले आहेत.

Jun 29, 2023, 10:51 AM IST

'जे हवं ते देऊ'; Tesla Project महाराष्ट्रात आणण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारची मोठी ऑफर

Tesla Project in Maharashtra : याआधी केंद्र सरकारने टेस्लाला भारतात ईव्ही वाहने विकायची असतील तर त्यांना देशातच प्रकल्प उभारावा लागेल, असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता मस्क यांनी सरकारसोबत संपर्क साधला असून भारतात प्रकल्प सुरु करण्यासाठी स्वारस्य दाखवलं आहे.

May 25, 2023, 09:56 AM IST

Uddhav Thackeray : गायीला संरक्षण देताय, आधी आईला संरक्षण द्या; उद्धव ठाकरेंनी भर सभेत ठाण्यातील 'त्या' घटनेचा उल्लेख केला

Uddhav Thackeray : वैभव नाईक, राजन साळवींना त्रास दिला. 'जे जे माझ्यासोबत त्यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. 'या सरकारनं बहिणाबाईंनाही अटक केली असती असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगवला. 

Apr 23, 2023, 09:01 PM IST
 Jitendra Awad serious allegations against the Shinde Fadnavis government PT1M32S

जितेंद्र आव्हाड यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

Jitendra Awad serious allegations against the Shinde Fadnavis government

Apr 22, 2023, 09:05 PM IST

Maharashtra Politics : फडतूस बोलण्यामागचा माझा उद्देश काय होता? भर सभेत उद्धव ठाकरे यांचा जाहीर खुलासा

Maharashtra Politics :  फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांना झेपत नसेल तर राजीनामा द्यावा अशी  टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. तर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री की गुंडमंत्री? असा जोरदार घणाघातही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला. यानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे च्यांच्यावर जोरदार टीका केली होती. 

Apr 16, 2023, 08:55 PM IST

Raj Thackery Thank Shinde-Fadnavis: शिंदे-फडणवीसांचे आभार मानत राज ठाकरेंचं हिंदूंना आवाहन; म्हणाले, "प्रत्येक हिंदू बांधवाने.."

Raj Thackery Thank Shinde-Fadnavis: राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये यंत्रणांना थेट इशारा देत एका महिन्याचा अल्टीमेटम दिला होता. राज यांच्या या अल्टीमेटमनंतर तातडीने कारवाई करत हे बांधकाम हटवण्यात आलं.

Mar 24, 2023, 04:07 PM IST

Raj Thackeray: ...याला म्हणतात राज ठाकरेंचा दणका; व्हिडिओनंतर माहीम समुद्रातील बांधकामावर कारवाई होणार?

Raj Thackeray :  मुंबईत माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा बांधण्याचा डाव... भरसभेत व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंचा आरोप. समुद्रातील ते बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नाही, असं सांगत महापालिकेनं हात वर केले आहेत.

Mar 22, 2023, 11:32 PM IST

Raj Thackeray Warns Government: "एका महिन्याचा अल्टीमेटम देतोय..."; शिंदे-फडणवीसांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा थेट इशारा

Raj Thackeray Warns Government : राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील सभेमध्ये थेट मोठ्या स्क्रीनवर ड्रोनमधून केलेले व्हिडीओ शुटींग दाखवत शिंदे आणि फडणवीस यांचा उल्लेख करुन सरकारला इशारा दिला आहे.

Mar 22, 2023, 09:27 PM IST

Uddhav Thackeray: अर्थसंकल्पात वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख कशासाठी? उद्धव ठाकरे यांचा सवाल

Maharashtra Budget 2023 : उद्धव ठाकरे यांनी बजेटवर प्रतिक्रिया देताना शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आमच्याच योजना नव्याने नामांतर करुन सादर केल्या असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

Mar 9, 2023, 04:46 PM IST