shiv sena

Raj Thackeray : बाळासाहेब असते तर शिवसेनेवर अशी वेळ ओढावली असती का? मनसेप्रमुख म्हणाले.....

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आणि राज्यात सत्तांतर झालं.   

Jul 23, 2022, 07:00 PM IST
Raj Thackeray Black And White Program Will you get the true heir of Balasaheb? What did Raj Thackeray say PT3M10S

#RajThackeray #BlackAndWhite | बाळासाहेबांचा खरा वारसदार मिळेल का? राज ठाकरे काय म्हणाले?

Raj Thackeray Black And White Program Will you get the true heir of Balasaheb? What did Raj Thackeray say

Jul 23, 2022, 06:55 PM IST

राज ठाकरे यांनी तब्बल 20 वर्षानंतर मनातील गुपित केलं उघड, निलेश खरे यांची विशेष मुलाखत

Raj Thackeray Exclusive Interview : शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर प्रथमच तब्बल 20 वर्षानंतर मनातील गुपित राज ठाकरे यांनी उघड केलं. सर्वात मोठी आणि स्फोटक मुलाखत मुख्य संपादक निलेश खरे यांनी घेतली. पाहा  'झी 24 तास'वर.

Jul 23, 2022, 04:09 PM IST

आम्ही करुन दाखवलं, पण गद्दार लोकांनी आपले सरकार पाडले - आदित्य ठाकरे

 Aditya Thackeray on Sandipan Bhumre : बंडखोर आमदार संदिपान भुमरे यांच्या मदतारसंघात शिवसेनेचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत थेट आव्हान दिले.  

Jul 23, 2022, 02:35 PM IST

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं - चंद्रकांत पाटील

 Chandrakant Patil on Chief Minister Eknath Shinde : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केलं आहे.

Jul 23, 2022, 01:08 PM IST

आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा आज तिसरा दिवस, जोरदार शक्तिप्रदर्शन

Aditya Thackerays Shivsamwad Yatra : शिवसेनेचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. शिंदे गटात दाखल झालेले आमदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या मतदारसंघात मेळावा घेणार आहेत.  

Jul 23, 2022, 12:39 PM IST

बंडखोर आमदारांना संजय राऊत यांचा कडक इशारा, राजकीय तिरडी उठणारच !

Sanjay Raut warns Shiv Sena rebel MLAs : शिवसेनेकडे पुरावे मागण्याचं काम फुटलेले लोक करत आहेत. हे पाप आहे, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.  

Jul 23, 2022, 11:15 AM IST

ठाकरेंची की शिंदेंची, शिवेसना कुणाची? वाद आता निवडणूक आयोगाकडे

निवडणूक आयोगाने या वादावरुन एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला आदेश दिले आहेत. 

Jul 22, 2022, 11:48 PM IST
Maharashtra ShivSena Controvesy Now At Election Commission PT2M57S

VIDEO | शिवसेना कुणाची? वाद निवडणूक आयोगाकडे

Maharashtra ShivSena Controvesy Now At Election Commission

Jul 22, 2022, 11:45 PM IST