shiv sena

16 आमदारांची अपात्र याचिका : शिवसेनेने न्यायालयात आपली बाजू मांडलीच नाही !

 Shiv Sena rebels will be disqualified​ ? :16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होत आहे. दरम्यान, शिवसेनेने न्यायालयातआपली बाजू मांडलीच नाही, अशी माहिती पुढे आली आहे. 

Jul 20, 2022, 11:25 AM IST

Maharashtra Political Crisis : आमदार अपात्रता याचिकेवर आज फैसला, काय होणार याचीच उत्सुकता?

Maharashtra Political Crisis​ : महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिका (Shiv Sena Crisis) आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

Jul 20, 2022, 07:45 AM IST

शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोद म्हणून भावना गवळी

शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे (Rahul Shewale) आणि प्रतोद म्हणून भावना गवळी (Bhavana Gawli) यांना मान्यता देण्यात आलीय.

Jul 19, 2022, 11:40 PM IST

Ed Summons Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांना पुन्हा इडीचं समन्स

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Ed Summons Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Jul 19, 2022, 10:56 PM IST

Uddhav Thackeray : शिवसेनेत फूट बंडखोर आमदारांनी नाही तर भाजपने पाडली : उद्धव ठाकरे

"भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे. यातील एक कोंबडा मेला की दुसऱ्या कोंबड्याला संपवायचं, अशा प्रकारे शिवसेना संपवण्याचं काम भाजप करत आहे".

Jul 19, 2022, 05:47 PM IST

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा, शिवसेनेला बळ देण्यासाठी मोठा निर्णय

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thakceray) यांनी बंडखोर आमदारांना (Eknath Shinde Group) दणका देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Jul 19, 2022, 04:06 PM IST

शिंदे गटाकडून शिवसेनेच्या वरुण सरदेसाई यांची हकालपट्टी, युवा सचिव पदावरुन हटवले

Shiv Sena Youth Secretary Varun Sardesai : आता तर शिंदे गटाकडून युवा सचिव पदावरुन वरुण सरदेसाई यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

Jul 19, 2022, 03:36 PM IST

माझ्यावर काय ही वेळ, आदित्यला साहेब म्हणावं लागतं - रामदास कदम

Ramdas Kadam on Aaditya Thackeray : शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्यावर शिवसेनेतून हकालपट्टी केलेले ज्येष्ठ रामदास कदम यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे.  

Jul 19, 2022, 02:57 PM IST

भाजपचा शिंदे गटाला दे धक्का; गणेश नाईक यांच्या उपस्थितीत यांचा पक्षात प्रवेश

Three corporators joined BJP in Navi Mumbai, Bump to Eknath Shinde : भाजप आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दे धक्का दिला आहे.  

Jul 19, 2022, 02:13 PM IST

शिवसेना संकटात : आमदार, खासदार गेले तरी बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही, संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षात फूट पडल्यानंतर आता त्यांच्या संसदीय पक्षातही फूट पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठे वादळ उठले आहे. 

Jul 19, 2022, 11:31 AM IST

Big Breaking : शिंदे समर्थक शिवसेना खासदारांना केंद्राची Y दर्जाची सुरक्षा

Central government gives Y level security to pro-Eknath Shinde MPs : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटताना आता दिसून येत आहे. शिवसेनेत मोठी फूट पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.  

Jul 19, 2022, 10:53 AM IST

मोठी बातमी । शिंदे गटाचं आज दिल्लीत जोरदार शक्तिप्रदर्शन

Eknath Shinde group in Delhi : शिंदे गटाचे आज दिल्लीत जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे.आज दुपारनंतर शिंदे आणि समर्थक खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे.  

Jul 19, 2022, 10:38 AM IST

Big Breaking : मुंबईतील शिवसेना भवनावर शिंदे गट दावा करणार?

Shiv Sena Crisis : राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. एकनाथ शिंदे गटाचे पुढील लक्ष्य आता शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

Jul 19, 2022, 08:45 AM IST

एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारकडून ठाकरे सरकारच्या मंजूर कामांना स्थगिती देण्याचा धडाका

Eknath Shinde - Devendra Fadnavis government : एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळातील मंजूर कामांना स्थगिती देण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे.  

Jul 19, 2022, 08:22 AM IST