'शिवसेना फुटत असताना आक्रमकता का नाही दिसली?' अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं...
Anil Parab on Shivsena Split: शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या रुपानं जेव्हा सर्वात मोठी फूट झाली तेव्हा मात्र आंदोलन आणि राडे पाहायला मिळाले नाहीत. यावर अनिल परबांनी स्पष्टीकरण दिलंय.
Mar 22, 2025, 09:20 PM IST