shreyas talpade

पाहा : 'बाजी' चित्रपटाचा नवा ट्रेलर..

अमृता खानविलकर आणि श्रेयस तळपदेची प्रमुख भूमिका असलेल्या बाजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठीतला पहिला सुपरहिरो या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Dec 9, 2014, 08:29 PM IST

पायरेटेड डीव्हीडी विरोधात श्रेयस पोलिसांत

पायरेटेड डीव्हीडी विरोधात श्रेयस पोलिसांत

Aug 12, 2014, 09:35 AM IST

श्रेयस तळपदेच्या 'पोश्टर बॉईज'ची कोटीचे उड्डाण

श्रेयस आणि दीप्ती तळपदेच्या आफ्लुयेन्स मुव्हीस प्रा.लिमिटेडच्या बॅनरखाली 1 ऑगस्टला प्रदर्शित झालेला 'पोश्टर बॉईज'ची जादू बॉक्स ऑफिसवर चांगलीच चालली. आठवड्यात दीड कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे.

Aug 8, 2014, 09:00 PM IST

व्हिडिओ : श्रेयस तळपदेचा मराठमोळा 'बाजी'

मराठीत 2008 साली ‘सनई-चौघडे’ या चित्रपटात दिसलेला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे तब्बल सात वर्षानंतर ‘बाजी’ या चित्रपटातून मराठीत पुन्हा एन्ट्री करतोय. 

Aug 3, 2014, 11:11 AM IST

फिल्म रिव्ह्यूः पोश्टर बॉइजचं हसविणारं विनोदी त्रिकूट

 दिग्दर्शक श्रेयस तळपदेचा धमाल विनोद चित्रपट पोश्टर बॉइज प्रेक्षकांना हसविण्यात यशस्वी ठरणार हा काही श्रेयसचा विश्वास काही अर्थी सार्थ होताना दिसत आहे. 

Aug 1, 2014, 09:21 PM IST

श्रेयस पुन्हा फॉर्ममध्ये

‘इक्बाल’ सिनेमातून हिंदीत आपल्या नावाची मोहोर उमटवणाऱ्या श्रेयसचे आता दोन सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. आगामी ‘जोकर’ आणि ‘कमाल धमाल मालामाल’ या दोन्ही सिनेमांतून श्रेयसच्या धमाल विनोदी अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे.

Aug 29, 2012, 12:34 PM IST

'नवा गडी...'ची १२५ राज्यं

‘नवा गडी नवं राज्य’...रंगभूमीवर अवतरलं आणि पुरस्कारांच्या वर्षावातच या नाटकाने 125 प्रयोगाचा टप्पा कधी गाठला कळलंच नाही आणि म्हणूनच या नाटाकाने खास हटके पध्दतीचं सेलिब्रेशन केलं.

Jul 15, 2012, 05:19 PM IST

श्रेयसचा नवा लूक

‘WILL YOU MARRY ME’ या सिनेमातून श्रेयस तळपदे एका वेगळ्या लूकमधून आपल्या समोर येणार आहे आणि हा लूक शाहरुखच्या ‘डॉन 2’ सिनेमातील लूकसारखा असणार आहे.

Feb 2, 2012, 07:28 PM IST