shukra gochar 2022

31 ऑगस्टपासून या राशींवर असेल शुक्राची कृपा, कोणत्या स्थानात काय फळ देणार? जाणून घ्या

तीन दिवसानंतर म्हणजेच 31 ऑगस्ट 2022 रोजी शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

Aug 28, 2022, 12:37 PM IST

Shukra Gochar 2022: सूर्य-शुक्र एकाच राशीत असल्यामुळे 'या' 4 राशींचं फळफळणार नशीब

सूर्य आणि शुक्र एकाच राशीत असल्याने त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल.

Aug 28, 2022, 11:06 AM IST

Shukra Gochar 2022: गणेश चतुर्थीला 'हे' ग्रह बदलणार राशी, 3 राशींना होईल फायदा

जाणून घ्या त्या 3 राशी कोणत्या आहेत.

Aug 27, 2022, 02:01 PM IST

शुक्र गोचर 2022: 7 दिवसानंतर सूर्य-शुक्र यांच्यात युती, या राशींच्या लोकांना होणार मोठा फायदा

Surya-Shukra Yuti: शुक्र ग्रह 31 ऑगस्ट 2022 रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्याचवेळी, ग्रहांचा राजा सूर्य अजूनही त्याच्या स्वतःच्या राशीत राशीत आहे.  सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे, ते जाणून घ्या.

Aug 24, 2022, 08:07 AM IST

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला कर्क राशीसह या लोकांवर असेल विशेष कृपा, काय सांगतात ग्रह जाणून घ्या

गणेश चतुर्थीला शुक्र गोचर होणार आहे. शुक्र ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे

Aug 23, 2022, 07:41 PM IST

शुक्राचं राशी परिवर्तन या तीन राशींना देणार Good News! पुढचा आठवडा जाणार उत्साहात

शुक्र ग्रहाने 7 ऑगस्ट 2022 ला कर्क राशीत प्रवेश केला आहे. कर्क राशीत शुक्र ग्रहाचं गोचर होताच सूर्य-शुक्र युती झाली आहे.

Aug 7, 2022, 12:39 PM IST

Shani and Shukra Gochar: शनि-शुक्र षडाष्टक योग, 24 दिवस 'या' राशींनी जरा सांभाळूनच

शनि आणि शुक्र मिळून षडाष्टक योग तयार होईल. षडाष्टक योग म्हणजे शुक्र शनिपासून अष्टक होईल. शुक्र शनिपासून सहा घरांच्या अंतरावर असेल

Jul 21, 2022, 03:29 PM IST

Rajyog: बुध आणि शुक्राच्या युतीमुळे डबल राजयोग! या तीन राशींना मिळणार लाभ

ज्योतिषशास्त्रातील ग्रह मांडणीनुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. त्यामुळे ग्रहांचं 12 राशींमध्ये भ्रमण होत असतं. 

Jul 20, 2022, 12:17 PM IST

24 तासानंतर शुक्र करणार मिथुन राशीत प्रवेश, या तीन राशींना मिळणार नशिबाची साथ

शनि ग्रहाने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर शुक्र ग्रह आता मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

Jul 12, 2022, 02:23 PM IST

24 तासांत 2 ग्रह बदलणार आपली रास, 3 राशींना होणार मोठा फायदा

शनि आणि शुक्र 12 आणि 13 जुलै रोजी क्रमाने दोन ग्रह आपली रास बदलणार आहेत. 

Jul 8, 2022, 03:55 PM IST

पुढचे 20 दिवस या राशीच्या लोकांना होणार मोठा धनलाभ

शुक्र ग्रह बदलणार राशी.... या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा प्रसिद्धी आणि बरंच काही....

May 5, 2022, 02:46 PM IST

आजपासूनच बदलणार 'या' 6 राशीच्या व्यक्तींचं नशीब; भरपूर पैसा, संपत्ती आणि आनंदात वाढ

 प्रेम, सौंदर्य, भौतिक सुख देणाऱ्या 'शुक्र' ग्रहाने गुरुवारी म्हणजेच 31 मार्च 2022 रोजी आपली राशी बदलून कुंभ राशीत प्रवेश केला आहे. कुंभ राशीचा स्वामी शनी असून त्यात शुक्राचा प्रवेश ही मोठी घटना आहे. 

Mar 31, 2022, 03:42 PM IST

शुभ संकेत शुक्राची 3 राशींवर चांगली कृपादृष्टी, बदलणार नशीब

शुक्र 31 मार्च रोजी  कुंभ राशीत प्रवेश करत आहे. सध्या मकर राशीतून तो कुंभ राशीमध्ये प्रवेश करत आहे. 

Mar 5, 2022, 07:05 PM IST