हातात फूल अन् पृथ्वीला नमन! 11 मिनिटांच्या अंतराळ प्रवासासाठी कॅटी पेरीला किती खर्च आला? ऐकून वाटेल आश्चर्य!
Katy Perry NS-31 mission: हे मिशन साधारण 11 मिनिटे चालले. ज्यामध्ये न्यू शेपर्ड रॉकेटने महिलांना पृथ्वीपासून 100 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर नेले.
Apr 15, 2025, 02:33 PM IST