close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

spinner

कुलदीप म्हणतो; 'आमच्यामुळे अश्विन-जडेजा टीमबाहेर नाही तर...'

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोन स्पिनरमुळे आर.अश्विन आणि जडेजा यांना मर्यादित ओव्हरमध्ये भारतीय टीममधून डच्चू मिळाला.

Mar 5, 2019, 05:44 PM IST

श्रीलंकेच्या हेराथची निवृत्ती, शेवटच्या टेस्टमध्ये हेडली-कपिलचं रेकॉर्ड तोडणार!

श्रीलंका क्रिकेट टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू रंगना हेराथनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Oct 22, 2018, 05:14 PM IST

इंग्लंडला लोळवणाऱ्या कुलदीप यादवनं केली ही रेकॉर्ड

पहिल्या वनडेमध्ये कुलदीप यादवच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या टीमनं लोटांगण घातलं.

Jul 12, 2018, 09:09 PM IST

धोनी आणि सेहवागनं मिळून घालवली अजंता मेंडिसचा जादू

आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणासोबत आपला धाक निर्माण करणारा श्रीलंकन स्पिनर अजंता मेंडिसनं एक खुलासा केलाय. जगातील सर्व बॅट्समन या तरुण स्पिनरच्या बॉलचा सामना करण्यापासून वाचू इच्छित होते.

Aug 31, 2015, 09:03 AM IST

कांगारूंविरुद्ध बॉलिंग करायला हरभजन उत्सुक

ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत बॉलिंग करण्यासाठी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आतुर आहे. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध बॉलिंग करायला आपल्याला आवडते आणि त्यासाठी आपण उत्सुक असल्याचं हरभजन सिंगने म्टलं.

Feb 11, 2013, 05:45 PM IST

आर. अश्विनची जादू संपली का?

रविचंद्रन अश्विन या भारतीय ऑफ स्पिनरचं टीम इंडियातील पदार्पण तसं प्रॉमिसिंग होतं. कॅरम बॉल, आर्म बॉल आणि ऑफ ब्रेकवर हुकूमत गाजवणा-या अश्विनने भारतीय खेळपट्टयांवरही आपल्या स्पिनची जादू दाखवली. पण प्रत्यक्षात भारतीय उपखंडाबाहेर मात्र अश्विनचा भेदक स्पिन अटॅक बोथट ठरला.

Mar 31, 2012, 11:48 PM IST

प्रग्यान ओझाने सांभाळला, स्पिनचा बोझा

दिल्ली टेस्टमध्ये टीम इंडियाच्या स्पिनर्सनी खऱ्या अर्थानं कमाल केली. त्यातच प्रग्यानन ओझानं विंडीज बॅट्समनची दाणादाण उडवून टाकली. ओझाच्या स्पिन बॉलिंगसमोर विंडीज बॅट्समननी अक्षरक्ष: आपले गुडघे टेकवले. त्याच्या स्पिन बॉलिंगच उत्तर विंडीज बॅट्समनना अखेरपर्यंत सापडलं नाही.

Nov 8, 2011, 12:23 PM IST