sports news

SA T20 League: Live सामन्यात असं काय झालं? आकाश चोपडाने मागितली सचिन तेंडूलकरची माफी!

SA T20 League sorry sachin: आर पी सिंहने किस्सा सांगितला. फॉलो-थ्रूमध्ये असं कधी घडलं नसेल, पण एकदा फलंदाजी करताना स्ट्रेट ड्राईव्ह मारला अन् 

Jan 20, 2023, 05:17 PM IST

कसोटी रँकिंगमध्ये टीम इंडिया नंबर 1 नाहीच, ICC च्या चुकीमुळे संभ्रम

ICC ची वेबसाईट गंडली अन् टीम इंडिया नंबर 1 बनली, पण काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं... नेमकं काय घडलं?

Jan 17, 2023, 04:51 PM IST

टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयानंतर महिला संघाचीही मोठी कामगिरी

अंडर-19 महिला वर्ल्ड कपमध्ये महिला भारतीय संघाने सलग दुसरा विजय मिळवला आहे. युएई संघाविरूद्ध 122 धावांनी मोठी विजय साकारला आहे.

Jan 16, 2023, 09:09 PM IST

U-19 World Women Cup मध्ये शेफालीचं वादळ, विरोधी संघाचा उडवला धुराळा!

युईए संघाने टॉस जिंकत प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला होता. मात्र सलामीला आलेल्या शेफाली आणि श्वेता सेहरावत यांनी मनसुब्यावर पाणी फेरलं.

Jan 16, 2023, 04:09 PM IST

Rishabh Pant Surgery : ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांचा मोठा निर्णय; पुन्हा शस्त्रक्रिया होणार

ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांनी ऋषभ पंतवर  पुन्हा एकदा  शस्त्रक्रिया निर्णयाचा घेतला आहे. यामुळे ऋषभ पंतची प्रकृती पूर्णपणे ठीक होण्यास आणखी वेळ लागणार आहे 

Jan 14, 2023, 09:06 PM IST

Indian Cricket: टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू निवृत्त होणार? बीसीसीआयकडून सातत्याने दुर्लक्ष

Indian team for NZ Series न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी बीसीसाआयने टीम इंडियाची घोषणा केली, पण दोनही टीममध्ये या दिग्गज खेळाडूला संधी देण्यात आली नाही.

Jan 14, 2023, 07:00 PM IST

KL Rahul: "क्या धोनी बनेगा रे तू...", सोशल मीडियावर उडवली जातेय राहुलची खिल्ली; पाहा Video

KL Rahul, MS Dhoni: उपकर्णधारपद गेल्यानंतर केएल राहुलकडे विकेटकिपिंगची जबाबदारी आहे. मॅचच्या 15व्या ओव्हरमध्ये (IND vs SL) राहुल हिरो बनण्यासाठी गेला पण झालं उलटं...

Jan 13, 2023, 01:34 AM IST

MS Dhoni: तेव्हा कॅप्टन धोनी गंभीरला काय म्हणाला होता? 11 वर्षानंतर केला खुलासा!

ICC World Cup Final 2011 : गौतम गंभीरने 97 धावांची संयमी खेळी केली होती. एकीकडे सचिन, सेहवाग, कोहली बाद होत असताना गौतम मैदानात पाय रोवून उभा राहिला. कोहली (Virat kohli) बाद झाल्यानंतर धोनीने मैदानात एन्ट्री मारली. 

Jan 12, 2023, 11:09 PM IST

Virat Kohli : वनडे क्रिकेटचा किंग कोण? सचिन की विराट? सौरव गांगुली म्हणतो...

Sourav Ganguly On Virat Kohli: श्रीलंकेविरुद्ध टी-ट्वेंटीमध्ये शतक आणि त्यानंतर वनडे सामन्यात शतक (Virat Kohli Century) ठोकल्यानंतर रनमशिन पुन्हा चालू लागली आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावली आहेत. 

Jan 12, 2023, 07:56 PM IST

Bruce Murray Died: क्रिकेट वर्तुळात शोककळा, वनडे सामना सुरू असताना दिग्गज खेळाडूचं निधन!

latest marathi sports news : ब्रुस मरे फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नव्हते. त्यांनी हजारे विद्यार्थ्यांना शिकवलं, अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत. न्यूझीलंडच्या प्रतिभावान कुटुंबातील व्यक्ती अशी त्यांची ओळख. 

Jan 12, 2023, 04:33 PM IST

VIDEO VIRAL : विराट, हार्दिकचं चाललंय तरी काय? भर मैदानात पुन्हा बिनसलं, हद्दच झाली

Virat kohli and Hardik Pandya Clash : हार्दिक पांड्याच्या वागण्यानं विराट कोहलीच्या डोक्याला ताप. एकाच सामन्यात घडले दोन असे प्रसंग, जे पाहून क्रिकेटप्रेमींच्याही तळपायाची आग मस्तकात गेली. 

Jan 12, 2023, 08:12 AM IST

गोल्ड मेडल हुकल्याने भडकला बॉडी बिल्डर, स्टेजवर केलेल्या कृत्याने आजीवन बंदी... Video व्हायरल

कोणताही खेळ म्हटला की हार जीत आलीच, पराभूत झालेल्या बॉडिबिल्डरने रागाच्या भरात केलेल्या कृत्यावर क्रीडा जगतातून संताप व्यक्त होत आहे

Jan 11, 2023, 01:52 PM IST

Umran Malik: बॉल आहे की बंदुकीची गोळी! उमरान मलिक झाला वेगाचा बादशाह; सर्व रेकॉर्ड मोडले

IND vs SL 1st ODI Match:  उमरानने (Umran Malik 156) माझा विक्रम मोडला तर मला आनंद होईल. पण माझा विक्रम मोडता मोडता त्याने हाडे मोडून घेऊ नयेत हीच माझी प्रार्थना आहे, असं म्हणत शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) उमरानला डिवचलं होतं. त्यानंतर आता...

Jan 10, 2023, 10:41 PM IST

Virat Kohli : 'फक्त तुझेच आभार मानतोय....'; पत्नी- लेकीसोबतचे क्षण पाहून विराट कोहली भावूक

Virat Kohli : विराटनं व्यक्त केलेल्या भावना प्रत्येक पित्याच्या मनात असाव्यात... त्याचे शब्द वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी. मुख्य म्हणजे विराटनं जे काही केलंय ते इतकं अनुकरणीय आहे की तुम्हालाही पटेल. 

Jan 10, 2023, 10:37 AM IST

क्रीडा जगतातील मोठी बातमी! Rohit Sharma टी20 क्रिकेटला अलविदा करणार? पत्रकार परिेषदेत केला खुलासा

IND vs SL 1st Odi: श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत  कर्णधार रोहित शर्मा  टीम इंडियात  पुनरागमन करतोय, त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने टी20 कारकार्दिबाबत मोठं वक्तव्य केलं आहे

 

Jan 9, 2023, 08:47 PM IST