stage accident

राज ठाकरे यांच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला; मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे अपघात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोरेगाव शाखेचं उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. परंतू या स्टेजवर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली. त्यामुळे स्टेज कोसळला.

Feb 19, 2022, 01:33 PM IST

नवविवाहित जोडपे एकमेकांच्या प्रेमात नाही तर असे पडले, पाहा व्हिडीओ

असाच एक व्हिडीओ आजकाल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Oct 21, 2021, 04:03 PM IST

डान्स करता-करता स्टेजवरुन तोंडावर पडला हा व्यक्ती, पुढे काय घडलं पाहा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याचा वापर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती करतो.

Sep 29, 2021, 08:36 PM IST