stock market

100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर; 80 % पर्यंत रिटर्न्स मिळण्याची शक्यता

Rakesh Jhunjhunwala Portfolio : जानेवारी-मार्च 2022 च्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेस या स्टॉकवर बुलिश दिसत आहेत. बहुतांश ब्रोकरेजने या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

May 25, 2022, 03:43 PM IST

Stock Market | ग्लोबल नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात तुफान घसरण; गुंतवणूकदार धस्तावले

जगातील महत्वाच्या शेअर बाजारांमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीनंतर भारतीय बाजारांमध्येही आज तुफान घसरण नोंदवली गेली.

May 19, 2022, 09:19 AM IST

20 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूकीची संधी; कोट्यवधींच्या रिटर्न्ससाठी एक्सपर्ट्सचा सल्ला

Ujjvan SFB Stock to Buy | 20 रुपयांपेक्षा कमी असलेला हा स्टॉक आणखी 35 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की मार्च 2022 च्या तिमाहीत कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आहेत.

May 16, 2022, 05:16 PM IST

शेअर मार्केटमध्ये हाहाकार! सातत्याने घसरणीनंतर आजही बाजाराची मोठी आपटी, 4 दिवसात 13 लाख कोटींचा चुराडा

Stock market | भारतीय शेअर बाजार गुरुवारी पुन्हा मोठी घसरण नोंदवली गेली. गेल्या काही दिवसांपासून बाजारात सातत्याने घसरण दिसून येत आहे.

May 12, 2022, 11:25 AM IST

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी ही बातमी पाहाच

शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करताय? ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची पाहा व्हिडीओ

 

May 11, 2022, 08:02 AM IST

100 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचा मल्टीबॅगर स्टॉक; एक्सपर्ट्सचा आणखी गुंतवणूकीचा सल्ला

गेल्या काही दिवसात भारतीय शेअर बाजारालाही या घसरणीच्या झळा बसल्या. परंतू या घसरणीमध्ये अनेक स्टॉक्स गुंतवणूकीसाठी चांगल्या पातळीवर आले आहेत

Apr 19, 2022, 12:42 PM IST

Share Market मध्ये आजपासून कंपन्यांच्या रिझल्ट सिझनची धामधूम; गुंतवणूकदारांचे लक्ष

आजपासून भारतीय शेअर बाजारात कंपन्यांचे तिमाही आणि वार्षिक निकाल जाहीर होण्याचा सिलसिला सुरु होतोय.

Apr 11, 2022, 12:01 PM IST

कंडोम बनवणाऱ्या कंपनीत गुंतवणूकीची मोठी संधी; लवकरच IPO आणण्याच्या तयारीत

Upcoming IPO | फार्मा सेक्टरमधील मोठी कंपनी मॅनकाइंड फार्मा यावर्षी शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. 

Apr 9, 2022, 11:34 AM IST

Tata Group च्या या शेअरवर Rakesh Jhunjhunwala यांची मोठी खेळी; तुमच्याकडे आहे का?

Tata Group Stock Titan: बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या या स्टॉकवर ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने महत्वाचा सल्ला दिला आहे.

Apr 6, 2022, 03:49 PM IST

Rakesh Jhunjhunwala यांना या शेअरने दिला छप्परफाड पैसा; एका महिन्यात 832 कोटींचा नफा

Rakesh Jhunjhunwala Portfolio:  एका महिन्यात स्टार हेल्थच्या शेअरची किंमत 686.60 रुपयांवरून 741.10 रुपये प्रति शेअर झाली. मेट्रो ब्रँडच्या शेअरची किंमत 531.95 रुपयांवरून 604 रुपये झाली.

Apr 5, 2022, 07:47 AM IST

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ? तज्ज्ञांचं मत

शेअर बाजारात नफा मिळविण्यासाठी संयम आणि शिस्त असणे आवश्यक आहे. 

Mar 31, 2022, 04:27 PM IST

फक्त 35 पैशाच्या स्टॉकने दिला 5 कोटींचा परतावा; तुम्ही गुंतवले असते तर...

Multibagger stock | गेल्या काही वर्षात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा मिळवून दिला आहे. सध्याचा रशिया - युक्रेन वादाचा काळ वगळता शेअर मार्केटमध्ये चांगली तेजी नोंदवली जात होती. 

Mar 27, 2022, 07:40 AM IST

Multibagger Returns:टाटा ग्रुप शेअरने फक्त 11 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, एका वर्षात 978 टक्के परतावा

टाटा समूहाची कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड (TTML) चे शेअर्स तेजी दर्शवत आहेत. मागील 11 दिवसात हा स्टॉक 93.40 रुपयांवरून 152  रुपये (TTML) वर आला आहे. 

Mar 25, 2022, 04:20 PM IST

Stocks to buy | फक्त 5 शेअर अन् एका वर्षात पैसाच पैसा... 40% पर्यंत परताव्याची क्षमता

Stock to buy | रशिया युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील शेअर बाजारांमध्ये उतार-चढ दिसून येत आहे. भारतीय बाजारही त्यातून सुटलेले नाही.

Mar 18, 2022, 03:57 PM IST

Share Market : निवडणूक निकालांचे पडसाद शेअर बाजारावर; सेंसेक्सची 'इतकी' मोठी उसळी

Share Market : देशातील उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यांमधील निवडणुकांचे निकाल हाती येणाचा दिवस शेअर बाजारासाठी नवी उमेद घेऊन आला आहे. 

 

Mar 10, 2022, 09:40 AM IST