student

करवंद विकून त्यानं दहावीत मिळवले ९२ टक्के!

नाशिकमधल्या आडवाटेवरच्या कष्टकरी कुटुंबातल्या नितीन आहेर यानं दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले आहेत. आदिवासी आश्रमशाळेत शिकलेल्या नितीनला डॉक्टर व्हायचं आहे. महत्त्वाकांक्षी नितीनला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीच्या हातांची गरज आहे. 

Jun 10, 2016, 09:54 AM IST

विद्यार्थीनींनी छेड काढणाऱ्या प्राध्यापकाला दिला चोप

विद्यार्थीनींनी छेड काढणाऱ्या प्राध्यापकाला दिला चोप

Jun 9, 2016, 04:26 PM IST

धक्कादायक : 'हेअर ट्रान्सप्लान्ट'नंतर २२ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

चेन्नईत एक अजब घटना घडल्याचं समोर आलंय. केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर एका २२ वर्षांच्या तरुणानं आपला जीव गमावलाय. 

Jun 9, 2016, 11:42 AM IST

इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस

इंजिनिअरींग प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजेच सीईटीचा निकाल नुकताच लागला. 

Jun 3, 2016, 10:14 PM IST

१३ वर्षाच्या विद्यार्थ्यापासून गर्भवती झाली शिक्षिका

अमेरिकेतील टेक्सासमध्ये पुन्हा एकदा शिक्षिका आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासली आहे. शाळेतील शिक्षिकेचे तिच्या विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध होते. जेव्हा याबाबतचा खुलासा झाला तेव्हा अनेकांना धक्का बसला.

Jun 2, 2016, 09:52 PM IST

लाईटहाऊसवरच्या 'सेल्फी'नं घेतला तिचा बळी!

सेल्फीच्या नादापायी आत्तापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावलाय. याच वेडाला जोधपूरची एक तरुणी बळी पडलीय.

Jun 2, 2016, 09:43 PM IST

...म्हणून एक्स-बॉयफ्रेंडनं विद्यार्थीनीला भररस्त्यात जाळलं

एका विद्यार्थीनीला भर रस्त्यात जिवंत जाळल्याची घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे, हे सर्व घडत असताना आजुबाजुच्या लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.

May 31, 2016, 09:18 PM IST

आय.आय.टी मुंबईच्या विद्यार्थ्यांचा नवा अविष्कार

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचा नवा अविष्कार

May 30, 2016, 02:47 PM IST

हेमलकसाच्या बारावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं हे यश तुम्हालाही थक्क करेल

बाबा आमटेंनी सुरु केलेला शिक्षणाचा प्रवाह त्यांच्या पुढच्या पीढिनंही अविरत सुरूच ठेवलाय... आज बारावीचा निकाल लागलाय... आणि या निकालात या आदिवासी विद्यार्थ्यांनी आमटेंच्या या कष्टाचं चीज केल्याचं सिद्ध झालंय.

May 25, 2016, 07:40 PM IST

बारावीच्या निकालाची उत्सुकता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं...

बुधवारी २५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होतोय. या निकालानंतर पुढे काय? पुढच्या शिक्षणासाठी पैशांची व्यवस्था कशी करणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर...

May 24, 2016, 10:32 PM IST

लावणी शिकायला गेली महिला डान्स टीचर म्हटला तू थांब आणि....

 गुरू आणि शिष्यांच्या नात्याला काळीमा फासण्याचे काम मुंबईतील एका गुरूने केले आहे. विद्यार्थीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. 

May 23, 2016, 05:03 PM IST

जेव्हा या गोष्टीसाठी विद्यार्थी पोहोचला थेट शिक्षकाच्या लग्नात

विद्यार्थी जीवनात तुम्ही देखील कधी असं केलं नसेल ते या विद्यार्थ्याने केलं आहे. केरळमधील एका इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्याने असं काही केलं आहे की शिक्षक देखील ही गोष्ट विसरू शकणार नाही. श्रीनाथ हा विद्यार्थी एका गोष्टीसाठी आपल्या मित्रांसोबत थेट शिक्षकांच्याय लग्नात पोहोचला. तो लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी नाही तर त्याच्या प्रोजेक्टवर शिक्षकाची सही घेण्यासाठी आला होता.

May 18, 2016, 08:33 PM IST

परीक्षेच्या वेळी फी परत करु - विनोद तावडे

परीक्षेच्या वेळी फी परत करु - विनोद तावडे

May 17, 2016, 07:16 PM IST

मागासवर्गीय शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न निकष

मागासवर्गीय शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न निकष

May 10, 2016, 09:35 PM IST