student

मुंबईत विद्यार्थ्यांकडून दहशतवादाचा निषेध

मुंबईत विद्यार्थ्यांकडून दहशतवादाचा निषेध

Nov 29, 2015, 01:12 PM IST

फेसबूकवर पोस्ट करणाऱ्या महिला पत्रकाराला ऑनलाइन धमकी

फेसबूकवर पोस्ट करणाऱ्या महिला पत्रकाराला ऑनलाइन धमकी देण्यात आली आहे. केरळमध्ये मदरशांमध्ये युवक आणि युवतींचे लैंगिक शोषण होत असल्याचा गौप्यस्फोट मुस्लिम महिला पत्रकाराने फेसबूकवर केला होता. 

Nov 26, 2015, 06:58 PM IST

पुण्याच्या विद्यार्थ्याला 'गूगल'कडून २ कोटींची ऑफर

पुण्याच्या २२ वर्षीय अभिषेक पंतला 'गुगल'कडून तब्बल दोन कोटी रुपयाचं वार्षिक पॅकेजची ऑफर मिळालीय. 

Nov 24, 2015, 02:39 PM IST

चिंचवडमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

 इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहेे. दिवाळीच्या सुट्टीनंतर गावाकडून खासगी हॉस्टेलवर परतलेल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय.  प्रेमप्रकरणातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. वाल्हेकरवाडी गुरुद्वारा रोड येथे सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.

Nov 18, 2015, 12:22 AM IST

मराठमोळ्या तरुणानं तयार केला हानी न पोहचवणारा 'स्मार्ट चार्जर'

मोबाईल चार्जिगला लावून बोलताना स्फोट झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. अशा घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमावावा लागलाय.. मोबाइल बॅटरीच्या अशा घटनांना रोखण्याच्या विचारातून पुण्यातल्या एका तरुणानं एक 'स्मार्ट चार्जर' तयार केलाय.

Oct 31, 2015, 10:40 PM IST

प्रदूषणमुक्त दिवाळी : ज्ञानज्योत बालक मंदिर, जालना

ज्ञानज्योत बालक मंदिर, जालना

Oct 30, 2015, 12:33 PM IST

स्वच्छंदी तेजस्विनीनं का संपवलं जीवन?

स्वच्छंदी तेजस्विनीनं का संपवलं जीवन?

Oct 30, 2015, 11:57 AM IST

पुण्यात बारावीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या

बारावीत शिकणाऱ्या एका मुलाने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही इमारत कोथरूडमध्ये असून एका खासगी क्लाससाठी तो तिथे गेल्याचं सांगण्यात येतंय. सौरभ भरेकर असं या मुलाचं नाव आहे. सौरभच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही.

Oct 26, 2015, 06:45 PM IST

बसच्या पासचे पैसेही नव्हते म्हणून विद्यार्थीनीची आत्महत्या!

लातूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बसच्या पासला पैसे नसल्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. स्वाती विठ्ठलराव पिटले असं त्या मयत मुलीचे नाव आहे. दुष्काळामुळे शेतकरी असलेल्या वडिलांची परिस्थिती बिकट बनली होती. त्या अस्वस्थतेतूनच आता शेतकऱ्यांची मुले ही आता आत्महत्येला कवटाळू लागल्याचे भीषण स्थिती लातूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. 

Oct 24, 2015, 09:50 PM IST

स्मृती इराणींच्या हस्ते पदवी स्वीकार करण्यास नकार

एका पदवीधर विद्यार्थ्यांने मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींच्या हस्ते पदवी स्वीकार करण्यास नकार दिला आहे.

Oct 18, 2015, 12:48 PM IST

निमाणीत विद्यार्थी - पालकांचा रास्ता रोको

निमाणीत विद्यार्थी - पालकांचा रास्ता रोको

Oct 9, 2015, 02:17 PM IST