लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाची आत्महत्या...
पिंपरी-चिंचवडमधल्या भोसरी भागात प्रेमीयुगुलानं आत्महत्या केलीये. विवाहाला कुटुंबियांचा विरोध असल्यानं आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
Mar 26, 2013, 02:01 PM ISTएटीएस उपायुक्त बॅनर्जीची डोक्यात गोळी मारून आत्महत्या
एटीएसचे उपायुक्त संजय बॅनर्जी यांनी ठाण्यात आत्महत्या केलीये. घोडबंदर रोडच्या गोवा पोर्तुगिजा हॉटेलमध्ये त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली.
Mar 23, 2013, 08:52 PM ISTडोक्यात गोळी झाडून पोलिसाची आत्महत्या
नाशिकच्या दसक पोलीस चौकीत कार्यरत असणाऱ्या जगन्नाथ खंडू सोनवणे या ५७ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
Mar 13, 2013, 05:28 PM ISTदिल्ली गँग रेप : राम सिंहची हत्या - वकील
दिल्लीमध्ये झालेल्या सामूहीक बलात्कार प्रकरणातला मुख्य आरोपी राम सिंहच्या आत्महत्येला नवी कलाटणी मिळालीये. रामसिंगच्या वकिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा सनसनाटी आरोप केलाय.
Mar 11, 2013, 01:23 PM ISTदिल्ली गँगरेप : मुख्य आरोपीची जेलमध्ये आत्महत्या
दिल्लीतील गँगरेप प्रकरणातील प्रमुख आरोपी राम सिंह याने आज पहाटे पाच वाजता तिहार कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आज न्यायालापुढे हजर करण्यात येणार होते. त्यापूर्वीच त्याने आपले जीवन संपविले.
Mar 11, 2013, 08:52 AM ISTपेपर कठिण गेल्याने १२वीतील मुलीची आत्महत्या
बारावीच्या परीक्षेला बसलेल्या एका १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पेपर कठिण गेल्याने या मुलीने घरी गेल्यानंतर फाशी लावून घेतली.
Mar 7, 2013, 03:08 PM IST‘व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येलाच प्रेमीयुगुलाची आत्महत्या
‘व्हॅलेंटाइन डे’च्या पूर्वसंध्येलाच औरंगाबादमधील एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे प्रेमीयुगुल नात्याने मावसभाऊ-बहीण होते.
Feb 14, 2013, 10:24 AM ISTसुट्टी न मिळाल्यानं तणावग्रस्त जवानाची आत्महत्या
बारामुल्ला जिल्ह्याच्या सीमांत क्षेत्रात तैनात असलेल्या सैन्याच्या एका जवानाने सोमवारी आपल्या सर्व्हिस रायफलनं स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केलीय.
Jan 30, 2013, 04:09 PM ISTसासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली आहे. पल्लवी गोसावी असं आत्महत्या करणा-या विवाहितेच नाव आहे.
Jan 22, 2013, 05:05 PM ISTअनैतिक संबंधामुळे पतीनेच केली आत्महत्या
बागलाण तालुक्यातील जायखेडा या गावातील पत्नीच्या अनैतिक संबंधास कंटाळून पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
Jan 17, 2013, 04:25 PM ISTछेडछाडीला कंटाळून विधवेची आत्महत्या...
नाशिकमध्ये एका विधवेनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ४३ वर्षांची ही महिला सातपूर भागात राहात होती.
Jan 11, 2013, 09:13 PM ISTबलात्काराच्या आरोपीने केली आत्महत्या
आपली अब्रू वाचवण्याच्या प्रयत्नात अतिप्रसंग करणार्या नराधमाची मजूर महिलेने जीभ छाटल्याची घटना १४ फेब्रुवारी २0१२ रोजी अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे घडली होती.
Jan 6, 2013, 12:02 AM ISTपोलिसांच्या छळाला वैतागून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
वाढत्या गुन्हेगारीमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी पोलिस स्थानकात एका आरोपीनं आत्म्हत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं या आरोपीचं म्हणणं आहे.
Dec 17, 2012, 08:16 PM ISTआत्महत्येपूर्वी फेसबुकवर लिहिली मुलाने `सुसाइड नोट`
आत्महत्या करणारी व्यक्ती बऱ्याचदा आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहितात. पण डेहराडुनमधील शंतनू नेगी या १६ वर्षीय विद्यार्थ्यांने फेसबुकवर आपण आत्महत्या करणार असल्याचा मॅसेज पोस्ट केला आणि आत्महत्या केली.
Dec 4, 2012, 09:38 PM ISTपोलीस पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर पतीची आत्महत्या
पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर 24 तासात पतीनेही आत्महत्या केल्याची घटना घडलीये. नाशिकच्या श्रमिकनगर परिसरात प्रशांत पाटील या 32 वर्षींय व्यक्तीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीये.
Nov 3, 2012, 01:39 PM IST