superhit

'या' चित्रपटात अमिताभ पहिल्या अर्ध्या तासात मेलेले दाखवले; तरी चित्रपट ठरला सुपरहीट!

Amitabh Bachchan Superhit Film Despite Dying In Half Hour: अमिताभ यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला.

Jun 17, 2024, 03:39 PM IST

प्रेक्षकांवर चालली 'जर्सी'ची जादू..शाहिद कपूर-मृणाल ठाकूर जोडी सुपरहिट

अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या ‘जर्सी’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर आज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

Apr 22, 2022, 01:37 PM IST

Indian Post Office सुपरहिट योजना! 10 हजार गुंतवा आणि मिळवा 16 लाखांचा फायदा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

पोस्ट ऑफिस हे सरकारी असल्यामुळे यामध्ये पैशाची हमी देखील असते.

Jan 13, 2022, 06:09 PM IST

३२ वर्षांपासून गाजणारी, 'अशी ही बनवाबनवी'

पाहा याच चित्रपटातील गाजलेलं दृश्य.. 

Sep 23, 2020, 11:20 AM IST

पत्नीच्या आत्महत्येनंतर 'बाहुबली' फेम अभिनेत्याला अटक

त्याच्यावर 'हे' गंभीर आरोप करण्यात आले आहेत 

Aug 8, 2019, 12:16 PM IST

VIDEO : क्रिस गेलचा भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

इंडियन प्रीमिअर लीगच्या 11 व्या सिझनची सुरूवात 7 एप्रिलपासून होत आहे. पहिलाच सामना हा गेल्यावर्षीची विजेती टीम मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपर किंग्ससोबत पहिला सामना रंगणार आहे. या पहिल्या सामन्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. तर फायनल मॅच ही वानखेडे स्टेडिअममध्ये 27 एप्रिल रोजी होणार आहे. या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चैन्नई सुपर किंग्स हे दोन संघ दोन वर्षांच्या बंदीनंतर आता पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. 

Apr 1, 2018, 04:06 PM IST

३ दशके सुपरहिट गाणी देणारा गुरुदास मानला तोड नाही

गुरूदास मान यांच्या वाढदिवसानिमित्त काही गाण्यांची सफर करुया..

Jan 4, 2018, 11:16 AM IST