सर्जिकल स्ट्राईकबाबत पीओकेमधील लोकांनी केला मोठा खुलासा
भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर पीओकेमध्ये राहणाऱ्या लोकांनी पाकिस्तानच्या नागरीकांनी मोठा खुलासा केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार २८ आणि २९ सप्टेंबरच्या रात्री पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले.
Oct 5, 2016, 08:44 AM ISTसलमानवर राज ठाकरे पुन्हा संतापलेत
अभिनेता सलमान खान याने पाकिस्तान कलाकारांची तळी उचलून धरल्याने नेटिझन आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा सलमानला खडेबोल सुनावले आहेत. त्याला जर एवढे वाढत असेल तर त्याने पाकिस्तानात जाऊन शुटिंग करावे, असा सल्ला राज यांनी दिला.
Oct 1, 2016, 12:48 PM ISTभारतीय लष्कराची सर्जिकल स्ट्राइक कारवाई
Oct 1, 2016, 09:47 AM ISTमराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
मराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
Sep 30, 2016, 08:39 PM ISTदहशतवाद्यांनी डोकं वर काढलं, गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला
भारताने पाक व्याप्त काश्मिरात काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत पाक दरम्यान तणाव वाढला असून भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवत असताना दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले आहे.
Sep 30, 2016, 06:41 PM ISTदहशतवाद्यांनी डोकं वर काढलं, गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला
भारताने पाक व्याप्त काश्मिरात काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत पाक दरम्यान तणाव वाढला असून भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवत असताना दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले आहे.
Sep 30, 2016, 06:41 PM ISTदहशतवादी हाफिज सईदची झी न्यूजला धमकी
नवी दिल्ली : भारतीय पॅरा मिलिट्री कमांडो संदर्भात निर्भीड कव्हरेज केल्याचा राग येऊन, कुख्यात दहशतवादी आणि जमात-उद-दवाह चा म्होरक्या हाफीज सईद याने शुक्रवारी भारताच्या सर्वात मोठे मीडिया हाऊस असलेल्या झी न्यूजला धमकी दिली.
Sep 30, 2016, 05:52 PM ISTभारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला चिंता
भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये काल सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला टेन्शन आले आहे. चीनने भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दूर होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
Sep 30, 2016, 05:12 PM ISTमराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
उरी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात ३७ आरआर बटालियनचा जवान चंदू बाबुलाल चव्हाण अनावधानाने पाकिस्तान हद्दीत घुसला आहे.
Sep 30, 2016, 03:37 PM ISTभारतीय कारवाईनंतर घाबरलेल्या पाकिस्तानने बोलावले संसदेचे संयुक्त अधिवेशन
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने घूसून कारवाई केली. यासाठी सर्जिकल ऑपरेशन केले. त्यानंतर पाकिस्तानच्या गोटात जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. भारताने पाकिस्तानवर दबाव वाढविण्याबरोबर जोरदार हिसका दिला. घाबरलेल्या पाकिस्ताने तात्काळ संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावले आहे.
Sep 30, 2016, 02:39 PM ISTपाकिस्तानच्या हाती लागलेला भारतीय जवान धुळे जिल्ह्यातील
भारतीयांसाठी एक धक्का देणारी बातमी. राष्ट्रीय रायफलच्या एका जवानाला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. हा धुळ्यातील जवान बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.
Sep 30, 2016, 01:58 PM ISTसर्जिकल ऑपरेशनसाठी रात्रीचीच वेळ का निवडतात, जाणून घ्या यामागील कारण?
भारताने सर्जिकल ऑपरेशन करुन उरी हल्ल्याचा योग्य बदला घेतला. यासाठी भारतीय लष्कराने रात्रीचीच वेळ निवडली होती.
Sep 30, 2016, 11:54 AM ISTभारतीय कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या दफनविधीसाठी पाकिस्तानची लफवाछपवी
भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून आता लफवाछपवी दिसून येत आहे. दहशतवाद्यांच्या दफनविधीसाठी ही लफवाछपवी दिसत आहे.
Sep 30, 2016, 11:06 AM ISTभारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमारेषेवर हालचाली
उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून धडक कारवाई केली. तरी पाकिस्तानची खुमखुमी गेलेली नाही. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान सैन्याच्या सीमेवर हालचाली दिसत आहेत.
Sep 30, 2016, 09:32 AM ISTपीओकेतील भारताच्या हल्ल्याला उत्तर देऊ : पाकिस्तान
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडत पिओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाईकला पुढीलवेळी उत्तर देऊ असे उद्धट उत्तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिले आहे.
Sep 30, 2016, 09:12 AM IST